आजकाल जवळजवळ प्रत्येक सेलेब्रिटी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव पाहायला मिळतात. यामध्ये सेलेब्रिटी असो किंवा कोणताही दिग्गज खेळाडू असो. सोशल मिडिया आपल्या चाहत्यांसोबत नेहमी कनेक्ट राहण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

पण कधी-कधी याच सोशल मिडियामुळे अनेक वेळेला सेलेब्रिटी मोठ्या प्रमाणत अडचणीमध्ये सापडतात. असेच काही भारतीय क्रिकेट संघामधील क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबत देखील घडले आहे. या प्रकरणामध्ये युजवेंद्र चहलने एका मुलीला त्याच्या पर्सनल आयडीवरून मेसेज केला होता.

आता त्या मुलीने युजवेंद्र चहलने पाठवलेला तो मेसेज पब्लिक केला आहे. हा मेसेज शेयर करताना मुलीने इंस्टाग्रामवर एक हॉ ट फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये एक मुलगी रिव्हिलिंग ड्रेसमध्ये पोज देताना पाहायला मिळत आहे. दरम्यान या मुलीने शेयर केलेल्या फोटोवर युजवेंद्र चहलच्या इंस्टाग्राम आयडीवरून एक मेसेज करण्यात आला होता ज्यामध्ये नाईस वन! असे लिहिलेले पाहायला मिळत आहे.

या मुलीने युजवेंद्र चहलने केलेल्या या मेसेजचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केलाय आणि तिने म्हंटले आहे कि १ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेला हा दिग्गज क्रिकेटर चक्क मला मेसेज करतोय. मुलीने रिप्लाय देताना असे देखील म्हंटले आहे कि,

जर तुम्हाला वाटत असेल कि ती मुलगी मी आहे तर तसे काही नाही…ज्याला चहलने देखील उत्तर दिले आहे. चहल उत्तर देताना म्हणाला कि, मला माफ करा माझ्या मित्राने तुम्हाला हा मेसेज केला आहे, मी तुम्हाला मेसेज केलेला नाही.