क्रिकेटमध्ये फ्लॉप पण बायका आहेत ‘सुपरबो’ल्ड’, त्यांच्या बोल्डनेसचाच सोशल मिडियावर जलवा…

By Viraltm Team

Published on:

प्रत्येक क्रिकेटरचे स्वप्न असते कि एकदा तरी देशासाठी क्रिकेट खेळावे आणि खूप नाव कमवावे. दुसरीकडे ५ क्रिकेटर्स असे देखील आहेत ज्यांना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली पण त्या संधीचे ते सोने करू शकले नाहीत. फ्लॉप प्रदर्शनमुळे त्यांना टीम इंडियामधून बाहेरच रस्ता दाखवण्यात आला. यामधील काही क्रिकेटर्सनी मजबुरीने निवृत्ती देखील घेतली. भलेहि क्रिकेटर्सचे करियर इतके चांगले राहिले नाही पण त्यांच्या पत्नींचा हॉट अंदाज खूपच कातील आहे. अशाच ५ फ्लॉप क्रिकेटर्सच्या पत्नींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मनोज तिवारीची पत्नी सुष्मिता रॉय: मनोज तिवारीची पत्नी सुष्मिता रॉय क्रिकेटर्सच्या पत्नींमध्ये सर्वात सुंदर आणि हॉट मानली जाते. सुष्मिता रॉय आपल्या स्टायलिश लूकमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते आणि चाहत्यांमध्ये ती खूपच लोकप्रिय आहे. क्रिकेटर मनोज तिवारीची पत्नी सुष्मिता रॉय प्रत्येक वर्षी विदेशामध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी जास्त असते आणि तिथे ती फोटोशूट जरूर करते. मनोज तिवारीने भारतीय टीमसाठी १२ वनडे आणि ३ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आपल्या खेलेलेल्या १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने भारतासाठी २६.१ च्या सरासरीने २८७ रण बनवले आहेत. तर ३ टी-२० सामन्यांमध्ये त्याने १५ च्या सरासरीने फक्त १५ धावा केल्या आहेत.

अशोक डिंडाची पत्नी श्रेयासी रुद्रा: अशोक डिंडाची पत्नी श्रेयासी रुद्रा खूपच सुंदर आहे आणि ती आपल्या सौंदर्याच्या जोरावर बॉलीवूड अभिनेत्रींना देखील टक्कर देते. श्रेयासी रुद्राचा जन्म एका बंगाली कुटुंबामध्ये ३० मे १९८७ रोजी झाला होता. तिने इंजीनियरिंगची डिग्री घेतली आहे आणि ती एका एमएनसी कंपनीमध्ये इंजीनियरच्या पोस्टवर कार्यरत आहे. श्रेयासी आपल्या फिटनेस आणि सौंदर्यावर खूपच लक्ष देते. अशोक डिंडाची भारतीय टीमसाठी २००९ मध्ये निवड करण्यात आली होती, पण तो आपल्या क्रिकेट करियरमध्ये भारतीय टीमसाठी जास्त खेळू शकला नाही. त्याने भारतीय टीमसाठी आपला अंतिम सामना २०१३ मध्ये खेळला होता. आपल्या छोट्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत त्याने १३ एकदिवसीय आणि ९ टी २० सामने खेळले. अशोक डिंडाने भारतीय टीमसाठी १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये खूपच खराब कामगिरी करताना फक्त १२ विकेट घेतल्या होत्या.

परविंदर अवानाची पत्नी संगीता कसाना: परविंदर अवानाचीचे एका पोलीस इंस्पेक्टर मुलीसोबत लग्न झाले होते. परविंदर अवानाचे लग्न ६ मार्च २०१८ मध्ये झाले होते. परविंदर अवानाच्या पत्नीचे नाव संगीता कसाना आहे. परविंदर अवानाचे भारतीय टीममधील क्रिकेट करियर तितके खास राहिले नाही. त्याने भारतीय टीमसाठी फक्त २ टी २० सामने खेळले आहेत. भारतीय टीमसाठी खेळताना तो एकदेखील विकेट मिळवू शकला नाही.

विनय कुमारची पत्नी रिचा सिंह: घरेलू क्रिकेटमधील एक मजबूत टीमपैकी एक कर्नाटकला आपल्या कर्णधारपदाखाली रणजी कितांब जिंकून देणारा विनय कुमार खूपच सिंपल लाईफ जगतो. विनय कुमारची पत्नी रिचा सिंह खूपच स्टाइलिश आणि ग्लॅमरस आहे. विनय कुमारने २०१३ नोव्हेंबर मध्ये लग्न केले होते. विनय कुमारचे लग्न दिल्लीमध्ये रिचा सिंहसोबत झाले होते. रिचा सिंह तसे तर वाराणसीची आहे. रिचा सिंह बेंगलोर स्थित इंटेग्रिटी स्पोर्ट्स कंपनीमध्ये डायरेक्टर आहे. त्याचबरोबर तिला राइटिंग आणि फॅशन डिझायनिंगची देखील आवड आहे.

स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लेंगर: स्टुअर्ट बिन्नी भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराउंडर खेळाडू आहे. ज्याने फक्त ६ टेस्ट सामने, १४ एकदिवसीय आणि ३ टी २० सामने खेळले आहेत. त्याचे प्रदर्शन क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्येदेखील खराब राहिले होते ज्यामुळे त्याला भारतीय टीममध्ये सामील केले गेले नाही. स्टुअर्ट बिन्नीने २०१२ मध्ये मयंती लैंगरसोबत लग्न केले होते. मयंती लैंगर खूपच जास्त सुंदर आहे आणि आपण देखील मयंती लैंगरला सामन्यादरम्यान खेळाडूंच्या मुलाखती घेताना देखील पाहिले असेल कारण मयंती लैंगर एक स्पोर्ट्स अँकर आहे.

Leave a Comment