शुभमन गिल हा टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आहे आणि सध्या तो त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळे खूपच चर्चेमध्ये आला आहे. त्याने आयसीसी क्रिकेट क्रमवारीत खूपच चांगले स्थान मिळवले आहे. आपल्या प्रोफेशनल लाईफसोबत क्रिकेटर आपल्या पर्सनल लाईफबद्दल देखील खूपच जास्त चर्चेमध्ये आहे.
अनेक दिवसांपासून बातमी आहे कि आहे कि क्रिकेटर सारा अली खानला डेट करत आहे पण शुभमन गिलने जी पोस्ट शेयर केली आहे त्यावरून आता या चर्चांना ब्रेक लागला आहे कि तो दुसऱ्या अभिनेत्रीला डेट करत आहे, कारण आता हे कंफर्म झाले आहे.
क्रिकेटर सारा अली खानला नाही तर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला डेट करत आहे. सारा तेंडुलकरसोबत लंडनमध्ये शुभमन गिलने एक फोटो शेयर केला आहे जो पाहिल्यानंतर आता चाहत्यांना अंदाज लागला आहे कि तो सारा अली खान नाही तर सारा तेंडुलकरला पसंद करतो.
लंडनमध्ये १४ फेब्रुवारी शुभमन गिलने एका रेस्टॉरंटमधून स्वतःचा एक फोटो शेअर केला होता, जो पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली कारण सचिन तेंडुलकरच्या लाडक्या मुलीनेही त्याच ठिकाणचा एक फोटो शेअर केला होता. चाहते सतत त्याला शुभेच्छा देत आहेत आणि म्हणत आहेत कि अभिनंदन तुमची जोडी बनली आहे. त्याने अजूनपर्यंत काही म्हंटलेले नाही पण आता फ्रेंड्सला विश्वास बसला आहे कि दोघे एकेमकांवर प्रेम करतात.