रिटायरमेंटनंतर फार्ममध्ये शेती करतोय सचिन तेंडुलकर, फळ-भाग्य उगवतोय मास्टर ब्लास्टर…

By Viraltm Team

Published on:

क्रिकेटमध्ये जेव्हा देखील एखाद्या दिग्गज खेळाडूचे नाव घेतले जाते तेव्हा त्यामध्ये सर्वात पहिला उल्लेख मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा केला जातो. रिटायरमेंटनंतर देखील सचिन तेंडुलकर क्रिकेटशी जोडलेला आहे आणि मुंबई इंडियंसची कमान त्याच्या खांद्यावर आहे. यादरम्यान सचिन आपल्या रिटायरमेंटला खूप इंजॉय करत आहे आणि आपल्या फ्री टाईममध्ये घर्म्ध्ये फेश फळ आणि भाज्या उगवत आहे.

ज्याचा व्हिडीओ नुकतेच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. ज्यामध्ये तो पालक, मुळा आणि अनेक प्रकारच्या भाज्या तोडताना दिसत आहे. सचिन तेंडुलकर सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहतो आणि नेहमी तो आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करत राहतो यादरम्यान त्याने आपला एक व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेयर केला आहे. ज्यामध्ये तो क्रिकेट खेळताना नाही तर घराच्या अंगनामध्ये भाज्या तोडताना दिसत आहे.

त्याने सांगितले कि त्याने स्वतः या भाज्या उगवल्या आहेत. यासोबतच त्याने व्हिडीओ शेयर करत मजेदार कॅप्शन देखील लिहिले आहे. इतकेच नाही तर व्हिडीओमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुल आपल्या चाहत्यांना आधुनिक शेतीचे टिप्स देखील देताना दिसत आहे.

ज्यामध्ये तो सांगत आहे कि त्याने आपल्या अंगणामध्ये वांगी, मुळा, पालक आणि अनेक प्रकारच्या भाज्या उव्तल्या आहेत आणि त्या पिकल्यानंतर ते तोडून घरी घेऊन जात आहे. सोशल मिडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे आणि आतापर्यंत या व्हिडीओला तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

Leave a Comment