टीम इंडियाचे क्रिकेटर्स जितके आपल्या खेळामुळे चर्चेत राहतात तितकेच ते आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेमध्ये राहतात. खासकरून टीम इंडियामधील युवा खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स देखील आहेत, ज्या आपल्या फिगरसाठी प्रसिद्ध आहेत.
ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी: भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचे नाव अनेकदा अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत जोडले गेले. पण पंत सध्या ईशा नेगीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे कपल अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे.
राहुल चहर आणि ईशानी: टीम इंडियाचा स्टार स्पिनर राहुल चहरची पत्नी इशानीही खूप सुंदर आहे. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी २०१९ मध्ये एंगेजमेंट केली होती. नुकतेच त्यांनी लग्न केले आहे.
ईशान किशनची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया: ईशान किशनची गर्लफ्रेंड अदिति हुंडिया एक मॉडल आहे आणि ती सोशल मिडियावर खूपच लोकप्रिय आहे. ईशान किशनची गर्लफ्रेंड अदिति हुंडिया खूपच सुंदर आणि हॉट आहे. अदिति हुंडिया २०१७ मध्ये फेमिना मिस इंडियाची फाइनलिस्ट राहिली आहे आणि २०१८ मध्ये तिने सुपरनेशनल इंडिया अवॉर्ड जिंकला आहे.
ऋतुराज गायकवाड़ आणि सायली संजीव: भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि मराठी अभिनेत्री सायली संजीव यांच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. दोघांकडून सोशल मिडियावर याचे संकेत मिळत आहे. पण मिडियामध्ये बातम्या व्हायरल झाल्यानंतर ऋतुराजने सायलीसोबतच्या रिलेशनवर पडदा टाकला आहे.
पृथ्वी शॉ आणि प्राची सिंह: अभिनेत्री प्राची सिंहसोबत युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉचे अफेयर असल्याची बातमी सध्या जोर धरून आहे. तथापि दोघांच्या ब्रेकअप बद्दल देखील बातम्या समोर आल्या आहेत. आईपीएल २०२० दरम्यान आणि त्यानंतर दोघांच्या डेटिंगच्या बातम्या समोर आल्या होत्या. दोघांनी एकमेकांच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट देखील केल्या होत्या. तर प्राचीने पृथ्वी शॉचे फोटो स्टोरीमध्ये शेयर केले होते.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.