अक्षर पटेलची पत्नी आहे खूपच सुंदर, थाटामाटात संपन्न झाला अक्षर पटेल आणि मेहाचा विवाहसोहळा…

By Viraltm Team

Published on:

अक्षर पटेल भारतीय क्रिकेट टीममधील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. अक्षर पटेलने रवींद्र जाडेजाच्या अनुपस्थितीत भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी करून भारताला सामना जिंकून दिला आहे. या खेळाडूच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो कि जेव्हा अक्षर पटेल भारतीय टीमकडून खेळत होता तेव्हा रवींद्र जडेजाची कमी भासत नव्हती.

यामुळेच या खेळाडूचे लोक खूप कौतुक करतात. सध्या हा खेळाडू आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. कारण नुकतेच त्याने थाटामाटात लग्न केले आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे अक्षर पटेलची सुंदर पत्नी जिच्यावर लोक भरभरून प्रेम करत आहेत.

भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेला अक्षर पटेल सध्या त्याच्या पत्नीमुळे खूपच चर्चेमध्ये आला आहे. वास्तविक नुकतेच लोकांना त्याच्या सुंदर पत्नीची झलक पाहायला मिळाली आहे. अक्षर पटेलने तिच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केले आहे.

पहिल्या झलकमध्ये लोक हे म्हणत आहेत कि अक्षर पटेलची पत्नी खूपच सुंदर आहे. लग्न करण्याच्या अगोदर अक्षर पटेल आणि मेहाने अनेक वर्षे एकमेकांना डेट केले आहे. चला तर जाणून घेऊया अक्षर पटेलची पत्नी मेहा कोण आहे.

अक्षर पटेलचे फोटो जसे सोशल मिडियावर व्हायरल झाले तसे लोक त्याच्या फोटोंवर भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत. सोशल मिडियावर त्यांच्या फोटो आणि व्हिडीओवर लोक भरभरून शुभेच्छा देत आहेत. यामुळेच अक्षर पटेल न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताकडून खेळताना दिसत नाही आहे. अक्षर पटेल आणि मेहा यांच्या लग्नानंतर लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment