५ महिला क्रिकेटर्स ज्या सौंदर्याच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींना देखील देतात टक्कर, पहा फोटोज…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्रींची सौंदर्याच्या बाबतीत नेहमीच चर्चा होत असते. पण महिला क्रिकेटर्स देखील बॉलीवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देतात. अशा काही महिला क्रिकेटर आहेत ज्या सौंदर्याच्या बाबतीत आघाडीवर आघाडीवर आहेत. जाणून घेऊया कोण आहेत या महिला.

स्मृती मंधाना: स्मृती मंधाना हि महिला क्रिकेट संघामधील एक उत्कृष्ठ खेळाडू आहे. स्मृती मंधानाला तिच्या फलंदाजी साठी ओळखले जाते. सोशल मिडियावर देखील ती खूपच सक्रीय आहे. तिच्या जबरदस्त लुकमुळे तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत राहतात. चाहत्यांना देखील स्मृतीचा प्रत्येक लुक खूपच आवडतो.

हरलीन देओल: हरलीन देओल हि भारतीय महिला क्रिकेट संघामधील प्रसिद्ध खेळाडू आहे. तिच्या फलंदाजीचे नेहमी कौतुक होते. हरलीन देओल तिच्या मैदानावरील कामगिरीसाठीच नाही तर तिच्या ड्रेसिंग सेंसमुळे देखील ओळखली जाते.

एलिस पेरी: ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघामधील प्रसिद्ध खेळाडू एलिस पेरी तिच्या ग्लॅमरस लुकमुळे ओळखली जाते. एलिस पेरी तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेमध्ये राहते. एलिस पेरीला जगातील सर्वात सुंदर महीला खेळाडूंपैकी एक मानले जाते.

सारा टेलर: इंग्लंडची प्रसिद्ध महिला खेळाडू सारा टेलर एक धडाकेबाज विकेटकीपर आहे. सारा टेलर सोशल मिडियावर खूप सक्रीय राहते. तिच्या सौंदर्यामुळे तिला सोशल मिडियावर खूपच प्रसिद्धी मिळते. १३ वर्षे क्रिकेटमध्ये आपले योगदान दिल्यानंतर तिने २०१९ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.

कायनात इम्तियाज: कायनात इम्तियाज हि पाकिस्तानी महिला क्रिकेट संघामधील एक प्रसिद्ध खेळाडू आहे. कायनात इम्तियाज नेहमीच तिच्या सौंदर्यासाठी सोशल मिडियावर चर्चेमध्ये राहते. कायनात इम्तियाजने पाकिस्तानसाठी १५ टी२० आणि १५ एकदिवस सामने खेळले आहेत.

Leave a Comment