अब्जो रुपये संपत्तीचा मालक असलेल्या धोनीचे कुटुंब राहते गरीबांसारखे, धोनी जरादेखील येत नाही त्यांची कीव…

By Viraltm Team

Published on:

महेंद्रसिंग धोनी हे जागतिक क्रिकेटमधील एक असे नाव आहे ज्याची लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही. धोनीने भले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्यानंतरही त्याची लोकप्रियता कमी होण्याऐवजी वाढतच आहे. महेंद्रसिंग धोनीच्या संपत्तीच्या आकड्यांबद्दल बोलायचे तर २०२२ च्या आकडेवारीनुसार त्याच्याकडे १००० करोडहून अधिक संपत्ती आहे.
यावरून धोनी किती श्रीमंत आहे हे स्पष्ट होते. धोनी जरी इतक्या मोठ्या संपत्त्तीचा मालक असला तरी त्याच्या कुटुंबातील त्याची मोठी बहीण आणि मोठा भाऊ खूपच गरिबीमध्ये आयुष्य जगत आहेत की कोणाचा यावर विश्वासच बसणार नाही. महेंद्रसिंग धोनीचा मोठा भाऊ आणि त्याच्या मोठ्या बहिणीची अशी अवस्था कशी झाली आहे की त्यांना एकवेळचे जेवण देखील व्यवस्थित मिळत नाही.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कुटुंबाची झलक नुकतीच समोर आली आहे. धोनीच्या कुटुंबात त्याच्या आई-वडिलांशिवाय मोठा भाऊ आणि बहीण राहतात. महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकमध्येही या सर्वांचा उल्लेख करण्यात आला होता, पण नुकताच जेव्हा धोनीच्या मोठ्या भावाचा फोटो समोर आला होता, तेव्हा त्यात त्याची अवस्था खूपच वाईट पाहायला मिळत होती.
महेंद्रसिंग धोनीच्या अगदी जवळ असलेल्या त्याच्या मोठ्या बहिणीची देखील अशीच अवस्था आहे. धोनीच्या मोठ्या भावाप्रमाणेच त्याच्या बहिणीचीही परिस्थिती देखील अशीच झाली आहे. धोनीची बहिण खूपच हलाखीची परिस्थितीमधून जात आहे. दोघांनी अवस्था पाहून लोक धोनीबद्दल असे बोलू लागले आहेत कि तो त्याच्या भावाची आणि बहिणीची जरादेखील काळजी करत नाही.

Leave a Comment