आंद्रे रसेल वेस्टइंडीजचा एक प्रसिद्ध क्रिकेटर आहे. तो आपल्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण त्याची पत्नी जेसिम लोरा सोशल मीडिया देखील सोशल मिडियावर खूपच लोकप्रिय आहे. जेसिम लोरा सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे कारण ती मुलांसाठी एक चांगली रोल मॉडल आहे.
जेसिम लोराचे लग्न एक सफल क्रिकेटर आंद्रे रसेल सोबत झाले आहे. तिचे इंस्टाग्राम अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स आहेत जे तिच्या लोकप्रियतेचा पुरावा आहेत. जेसिम लोराच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ३ लाख ६० हजार पेक्षा जास्त लोक तिला फोलो करतात.
जेसिम लोरा एक मॉडल आहे आणि तिचा पती आंद्रे रसेल एक क्रिकेटर आहे. दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले होते. २०१६ मध्ये दोघे एका मुलीचे आईवडील झाले. आंद्रे रसेलने आपल्या मुलीचे नाव आलिया रसेल ठेवले आहे.
आंद्रे रसेल दीर्घकाळापासून कोलकाता नाइट राइडर्स (केकेआर) साठी खेळत आहे. त्याची पत्नी जेसिम लोरा टीमचा मालक शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे. जेसिम लोरा मियामीची रहिवासी आहे आणि ती तिच्या बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते.
जेसिम लोरा नेहमीच चर्चेमध्ये राहते कारण तिच्या आणि तिचा पती आंद्रे रसेलदरम्यान खूप चांगली केमेस्ट्री आहे. ते नेहमी एकत्र खेळामध्ये भाग घेतात आणि आंद्रे रसेल नेहमी आनंदी होतो कारण जेसिम लोरा नेहमी त्याला समर्थन करण्यासाठी त्याच्या पाठीशी उभी असते.
आंद्रे रसेलची पत्नी जेसिमची एकच चर्चा, तिची फिगर पाहून तुम्ही देखील व्हाल तिचे फॅन…
By Viraltm Team
Published on: