खूपच ‘देखणी’ आणि ‘भरगच्च’ आहे जगातील सर्वात खतरनाक बॅट्समनची पत्नी, तिला पाहून अर्जुन कपूरचा देखील सुटला ताबा…

By Viraltm Team

Published on:

जगातील सर्वात खतरनाक फलंदाज एबी डिव्हिलियर्सची पत्नी डॅनिएल डिव्हिलियर्स खूप सुंदर आहे. ती आपल्या चाहत्यांमध्ये खूपच फेमस आहे. तीन फनरूम प्रिटोरियची सह मालक आहे जे एक इनडोर ग्रांउड आहे. जिथे लहान मुले चांगल्या प्रकारे खेळू शकतात.

डेनिएल सामाजिक कार्यामध्ये देखील सहभाग घेते आणि ती सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय आहे. एबी डिव्हिलियर्स आणि डेनिएलची भेट २००७ मध्ये झाली होती. ती एका हॉटेलमध्ये तिच्या आईसोबत लंच करण्यासाठी आली होती. हे हॉटेल डेनिएलच्या आईवडिलांचे होते. हॉटेल वारटबर्ग येथे स्थित आहे.

एबी डिविलियर्सने २०१२ मध्ये ताजमहालमध्ये डेनियलला प्रपोज केले होते. यानंतर त्यांनी ३० मार्च २०१३ मध्ये लग्न केले. या दोघांनी त्याच हॉटेलमध्ये लग्न केले होते जिथे दोघे पहिल्यांदा भेटले होते. ज्यामुळे हे ठिकाण त्यांच्यासाठी आणखीनच खास बनले.

एबी डिविलियर्स आणि डेनिएल दोघे २०१५ मध्ये अब्राहमचे आईवडील बनले. यानंतर २०१७ मध्ये रिचर्डचा जन्म झाला तर २०२० मध्ये दोघांनी सोशल मिडिया अकाऊंटवरून त्यांच्या घरी मुलगी जन्माला आली असल्याची घोषणा केली. डेनिएल कुटुंबाला खूपच चांगल्या प्रकारे सांभाळते ज्यामुळे एबी डिव्हिलियर्स इतके चांगले क्रिकेट खेळू शकला.

एबी डिव्हिलियर्सची पत्नी सामाजिक कार्यामध्ये खूप सक्रीय असते. ती एका चॅरिटीची देखील भाग आहे. तिने आईपीएल २०१६ दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉटसनसोबत गाणे गायले होते. यातून मिळालेल्या पैशांचा तिने लहान मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला होता.

एबी डिविलियर्स जगातील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक आहे. तो मैदानामध्ये सर्व बाजूंना फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा तो आपल्या फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो गोलंदांना अक्षरशः सळोकीपळो करून सोडतो. आईपीएल मध्ये तो आरसीबी संघाकडून खेळतो तर तो साउथ आफ्रिका संघाचा तो कर्णधार देखील राहिला आहे.

Leave a Comment