युट्युबर अरमान मलिकच्या दोन्ही पत्नींच्या बेबी शॉवरचे फोटो आले समोर, पहा फोटोज…

By Viraltm Team

Published on:

अरमान मलिक मोठ्या युट्युबरपैकी एक आहे आणि आतापर्यंत त्याने अनेक प्रकारच्या अल्बममध्ये काम केले आहे. अरमान मलिकचे अनेक गाणी युट्युबवर उपलब्ध आहेत आणि नेहमी तो आपल्या दोन्ही पत्नींमुळे चर्चेमध्ये राहतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kritika malik (@kritika_malik_9)

अरमान मलिक दोन्ही पत्नींमुळे खूपच फेमस झाला आहे आणि त्याच्या दोन्ही पत्नींमधील भांडणाचे व्हिडीओ नेहमी सोशल मिडियावर व्हायरल होत राहतात. लोक त्याच्या दोन्ही पत्नी पायल मलिक आणि मृतिका मलिक यांना खूप पसंद करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kritika malik (@kritika_malik_9)

नुकतेच पायल मलिक आणि कृतिका मलिक यांचा बेबी शॉवर सोहळा झाला ज्यामध्ये त्यांनी कियारा अडवाणी सारखा लेहेंगा घातला होता. एखाद्या नववधूंसारखे कपडे घातलेल्या अरमान मलिकच्या दोन्ही बायका अतिशय सुंदर दिसत होत्या आणि त्यांचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kritika malik (@kritika_malik_9)

फोटोमध्ये दोघी लाईट पिंक कलरच्या लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. दोघींनी अभिनेत्री कियारा अडवाणीच्या लुकची कॉपी केली आहे. या फोटो मध्ये अरमान आणि पायल बाँडिंग चाहते खूप पसंद करत आहेत. तिघेजण खूपच सुंदर दिसत आहेत. हे फोटो कृतिका आणि पायलचे मेहेंदी फंक्शनचे आहेत ज्यामध्ये त्या अरमानसोबत झूल्यावर बसून पोज देत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kritika malik (@kritika_malik_9)

Leave a Comment