दुसऱ्यांदा प्रेग्नंट झाली मुकेश अंबानीची मोठी सून श्लोका मेहता, लवकरच अंबानी कुटुंबामध्ये येणार नवीन पाहुणा…

By Viraltm Team

Updated on:

देशातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानीने एका सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन केले. ज्यामध्ये देशविदेशातील अनेक कलाकार सामील झाले होते. या पार्टीचे भव्य आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये प्रत्येकजण एंजॉय करताना दिसला. आता यादरम्यान एक बातमी समोर आली आहे कि मुकेश अंबानीची मोठी सून म्हणजेच आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहता दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे.

वास्तविक मुकेश अंबानी आणि नीता अंबानीच्या कल्चरल सेंटर इवेंट्स मध्ये श्लोका मेहताने आपले बेबी बंप फ्लॉन्ट केले ज्याचे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. यादरम्यान तिने टू पीस ड्रेस घातला होता ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत होती.

यादरम्यान क्रीम कलरच्या स्कर्टसोबत ग्रीन कलरचा टॉप घातलेली श्लोका मेहता खूपच सुंदर दिसत होती. यासोबतच तिने आपले बेबी बंप फ्लॉन्ट केले ज्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. तर श्लोका मेहताच्या चेहऱ्या वर देखील प्रेग्नंसी ग्लो स्पष्ट दिसत होता.

आकाश अंबानी आणि श्लोका मेहताचे लग्न २०१९ मध्ये झाले होते. यानंतर २०२० डिसेंबरमध्ये दोघे एका मुलाचे आईवडील बनले होते. ज्याचे नाव पृथ्वी आकाश अंबानी असे आहे. पहिल्यांदा आजी-आजोबा बनल्यानंतर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी खूपच खुश होते. आता अशामध्ये अंबानी कुटुंबामध्ये दुसऱ्यांदा आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. नुकतेच नीता अंबानी आणि मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीने देखील जुळ्या मुलांना जन्म दिला होता.

Leave a Comment