आईच्या पोटामधून हि एक खास वस्तू घेऊन बाहेर आले बाळ, baby पाहून डॉक्टर्सदेखील झाले चकित !

By Viraltm Team

Published on:

baby holds contraceptive coil तू या जगामध्ये काय घेऊन आला होतास आणि काय घेऊन जाणार आहेस. हा डायलॉग तर आपण अनेक वेळा ऐकला असेल. याचा अर्थ असा होतो कि जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपण रिकाम्या हातानेच येतो आणि जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपल्याला रिकाम्या हातानेच जावे लागते. पण आज आपण एका अशा बाळाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने जन्म घेतल्यानंतर ते रिकाम्या हाताने आले नव्हते तर आपल्या सोबत एक खास वस्तू देखील घेऊन आले होते. आता यामुळे ते बाळ सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

आईच्या पोटामधून एक खास वस्तू घेऊन आले बाळ :- वास्तविक विएतनामच्या हाई फोंग इंटरनेशनल हॉस्पिटलमध्ये जन्मलेले बाळ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनले आहे. या बाळाचा फोटो सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आईच्या पोटामधून बाहेर येताच्या डॉक्टरांची नजर त्याच्या हातामध्ये असलेल्या एका पिवळ्या वस्तूवर पडली. बाळाने हि वस्तू आपल्या हातामध्ये घट्ट पकडून धरली होती. यादरम्यान हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याने त्याचा एक फोटो देखील घेतला. सध्या हा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हि वस्तू काय आहे? :- बाळाच्या baby हातामध्ये दिसत असलेली हि पिवळी वस्तू एक कंट्रासेप्टिव कॉइल आहे. याला IUD (intrauterine device, or coil) म्हणून देखील ओळखले जाते. हि एक टी आकाराची प्लास्टिक आणि तांब्याने बनलेली वस्तू आहे. हि वस्तू स्त्रिया आपल्या प्राईवेट पार्टमध्ये लावतात ज्यामुळे नको असलेल्या प्रेग्नंसीवर आळा बसतो. हि वस्तू बाळाच्या आईने दोन वर्षांपूर्वी लावून घेतली होती. तथापि त्याने व्यवस्थित काम केले नाही आणि बाळाचा जन्म झाला. ती स्त्री याअगोदर दोन मुलांची आई बनली आहे आणि तिला तिसरे मुल नको होते. यामुळे तिने या वस्तूचा वापर केला होता.

डॉक्टर काय म्हणत आहेत :- प्रसूती करणारे डॉक्टर त्राण विएत फुओंग म्हणत आहेत कि जेव्हा मी त्या महिलेची प्रसूती करत होतो तेव्हा मी त्या बाळाच्या हातामध्ये कंट्रासेप्टिव कॉइल पाहिली. हि वस्तू जरूर त्या बाळाच्या आईने लावलेल्या जागेवरून हटली असेल. यामुळे ती पुन्हा प्रेग्नंट राहिली.

जेव्हा बाळ जन्माला आले तेव्हा त्याने याला आपल्या हातामध्ये घट्ट पकडून ठेवले होते. मला हे जरा रंजक वाटले. यामुळे मी त्याचे काही फोटो काढून घेतले. कदाचित हि पहिलीच वेळ असेल जेव्हा एक नवजात बालक आपल्या जन्मादरम्यान एखादी वस्तू बाहेर घेऊन आले आहे.

फोटो होत आहे व्हायरल :- लहान बाळाचा फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोवर लोक अनेक प्रकारे कमेंट करत आहेत. कोणी असे म्हणत आहे कि बाळाने आयुष्यावर विजय मिळवला आहे. आईची हीच इच्छा होती बाळाने या जगामध्ये येऊ नये पण त्याने असे होऊ दिले नाही.babyतसे तर तुम्ही देखील अशा वस्तूचा वापर करण्याचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. इंस्टाग्रामवर एका महिलेने याबद्दल आपला एक अनुभव शेयर केला आहे. याचा वापर केल्यानंतर तिला किती समस्यांचा सामना करावा लागला याबद्दल तिने लिहिले आहे.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

baby holds contraceptive coil

वृद्धाच्या मृत्यूने भावूक झाले माकड Monkey, कधी पाया पडले तर कधी केले फुलं अर्पण, पहा फोटोज…

Leave a Comment