अरमान मलिकच्या दोन्ही प्रेग्नंट पत्नीचे एकत्र झाले बेबी शॉवर, नव्या नवरीसारख्या सजल्या होत्या कृतिका आणि पायल…

By Viraltm Team

Updated on:

प्रसिद्ध युट्युबर अरमान मलिक सध्या त्याच्या दोन्ही पत्नी प्रेग्नंट असल्यामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. अरमान मलिक आपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेमध्ये असतो. लवकरच त्याच्या घरी बाळांचे आगमन होणार आहे. वास्तविक त्याच्या त्याच्या दोन्ही पत्नी कृतिका मलिक आणि पायल मलिक प्रेग्नंट आहेत.
अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी सध्या त्यांची प्रेग्नंसी फेज एंजॉय करत आहेत. नुकतेच अरमान मलिकने आपल्या दोन्ही पत्नींसाठी बेबी शॉवरचे आयोजन केले होते आणि कृतिका मलिक आणि पायल मलिकची बेबी शॉवर सेरेमनी ३ दिवस सुरु होती. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swamit (@swamitbadesra)

अरमान मलिकसोबत त्याच्या दोन्ही पत्नी कृतिका मालिक आणि पायल मलिकने देखील आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या बेबी शॉवरचे फोटो आणि व्हिडीओ शेयर केले आहेत. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी कृतिका आणि पायल खूपच सुंदर दिसत आहेत.
३ दिवस चाललेल्या या बेबी शॉवर फंक्शनमध्ये कृतिका मलिक आणि पायल मलिकच्या मेहेंदी पासून ते संगीत सेरेमनी पर्यंत सर्व फंक्शन धुमधडाक्यात पार पडले. यादरम्यान पायल आणि कृतिकाने लाईट पिंक कलरचा लेहेंगा घातला होता. अशाप्रकारे कृतिका आणि पायलने अभिनेत्री कियारा अडवाणीच्या ब्राइडल लुकला रीक्रिएट केले होते.
कृतिका आणि पायल मलिकच्या बेबी शॉवर फंक्शनमधील लुकची सध्या सोशल मिडियावर खूपच चर्चा होत आहे. बेबी शॉवर दरम्यान कृतिका मलिक आणि पायल गुलाबी कलरचा लेहेंगा घातलेल्या पाहायला मिळाल्या आणि या लेहेंग्यावर सुंदर एम्ब्रॉयडरी केली होती.
यासोबत त्यांनी कियारा अडवाणी सारखे सेम नेकलेस घातले होते आणि यादरम्यान दोघींच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो देखील पाहायला मिळत होता. तर फंक्शन दरम्यान अरमान मलिकने बेबी पिंक कलरचा कुर्ता पायजमा घातला होता आणि मुलगा चिरायूने देखील आपल्या वडिलांसोबत ट्विनिंग करत मिळताजुळता कुर्ता घातला होता.

Leave a Comment