आपली ब्रा काढून नवस मागत मुली अडकवत येथे आपली ब्रा, एकाच दोरीवर अडकवलेल्या दिसतात हजारो ब्रा…

By Viraltm Team

Published on:

जगामध्ये अनेक सुंदर आणि विचित्र जागा आहेत. काही विचित्र जागा नैसर्गिक बनल्या आहेत तर काही जागा माणसामुळे अनोख्या बनल्या आहेत. माणसांद्वारे बनलेल्या जागांच्या अनेक मान्यता ज्या ऐकल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल. आज अशा एका जागेबद्दल आपण जाणून घेणार आहोत जी न्युझीलंडमध्ये आहे.

न्युझीलंड एक खूपच सुंदर देश आहे पण या सुंदर देशामध्ये एक अशी जागा आहे ज्याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुमचे देखील होश उडतील. न्यूझीलंडमध्ये सेंट्रल ओटागोमध्येन कार्डोना नावाचे एक ठिकाण आहे जेथे नवस करतांना मुली आपली ब्रा काढून एका दोरीवर अडकवतात.

न्युझीलंडमध्ये हि जागा एक टूरिस्ट प्लेस म्हणून ओळखली जाते. इथे तुम्हाला एका दोरीवर हजारो ब्रा अडकवलेल्या पाहायला मिळतील. हे ठिकाण पाहण्यासाठी हजारो लोक येथे येत असतात. या ठिकाणा संबंधी एक मान्यता आहे कि जी मुलगी आपली ब्रा काढून इथे टांगते तेव्हा तिला मनासारख्या सर्व गोष्टी मिळतात.

या ठिकाणी सर्वात पहिल्यांद कोणी ब्रा टांगली होती याबद्दल कोणालाच माहिती नाही पण असे म्हंटले जाते कि १९९९ मध्ये इथे ४ ब्रा लटकलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. लोक इथे येऊन नेहमी असे करत गेले आणि पाहता पाहता हि जागा जगामध्ये फेमस झाली. आज देखील अनेक लोक इथे येऊन नवस मागतात.

इथे नवस मागण्याची पद्धत खूपच आश्चर्यकारक आहे, पण यानंतर काही असे झाले कि ज्यामुळे खूपच हैराण व्हाल. काही काळापूर्वी इथे टांगलेली ब्रा चोरांनी चोरायला देखील सुरुवात केली. अनेकवेळा रात्रीच्या वेळी येथून ब्रा चोरी होऊ लागल्या. चोरांनी हि जागा अधिक फेमस करण्यासाठी असे केले होते. असे म्हणतात कि न्यूझीलंडमध्ये जो फिरायला जातो तो या ठिकाणी नक्की जातो.

Leave a Comment