गुगलचे नाव घेताच मनामध्ये हे येते कि गुगलला विचारल्यास कळू शकेल. पण तुम्हाला माहिती आहे का कि गुगलवर कोण काय विचारत असते याची सर्व माहिती गुगलकडे असते. याच माहितीच्या आधारावर एक गोष्ट समोर आली आहे जे गुगलने आपल्या सर्चच्या आधारावर सांगितली आहे. गुगल म्हणते कि विवाहित महिला सर्वात जास्त काय सर्च करतात. पण जर याबद्दल तुम्हाला सांगितले तर कदाचित तुमचे होश उडतील.

एका अभ्यासामध्ये समोर आले आहे कि विवाहित महिला किंवा ज्यांचे लग्न होणार आहे ते गुगलवर आपल्या पतीसंबंधित माहिती सर्च करणे पसंद करतात. या महिलांद्वारे विचारलेल्या प्रश्नांमध्ये पतीची पसंद-नापसंद, मन जिंकण्याचा मार्ग, खुश करण्याचा मार्ग इत्याधी सामील अशे. इतकेच नाही तर माहितीनुसार काही विवाहित महिला तर आपल्या पतीला जोरूचा गुलाम कसे बनवायचे हे देखील सर्च करतात.

यामध्ये विचारलेले प्रश्न जसे पतीला जोरूचा गुलाम कसे बनवावे, पतीला आपल्या मुठीमध्ये कसे करावे, पतीला सर्वात जास्त काय पसंद असते, मुल जन्माला घालण्याची योग्य वेळ कोणती होऊ शकते, कुटुंब वाढवण्यासाठी कधी निर्णय घ्यावा असे प्रश्न सामील आहेत.

तुम्हाला माहिती असेल कि अभ्यासामध्ये हे समोर आले आहे फक्त विवाहित महिलाच नाही तर ज्यांचे लग्न होणार आहे ते देखील गुगलवर असे प्रश्न सर्च करतात. लग्नाच्या अगोदर महिला जाणून घेऊ इच्छितात कि कशाप्रकारे नवीन कुटुंब म्हणणे सासरी वागावे.

लग्नानंतर महिला नवीन कुटुंबाचा भाग कसे बनू शकतात, याशिवाय महिलांना देखील जाणून घ्यायचे असते कि त्या सासरी कसे जबाबदारी उचलू शकतात, लग्नानंतर कोणता बिजनेस किंवा काम केले जाऊ शकते. अशा प्रकारचे प्रश्न गुगल सर्च लिस्टमध्ये सामील होतात, जे महिलांना जाणून घ्यायचे असतात.