पीरियड ब्लडचा चेहऱ्यावर क्रीम सारखा वापर करते ‘हि’ महिला, खूपच विचित्र आहे कारण…

By Viraltm Team

Published on:

पीरियड्सचा काळ महिलांसाठी खूपच कठीण असतो. मानसिकच नाही तर शारीरिकदृष्ट्या देखील त्यांच्यासमोर आव्हाने असतात. अंगदुखी, थकवा, मूड स्विंग अशा गोष्टी यादरम्यान महिला अनुभव करत असतात. पीरियड्सदरम्यान होणारे ब्लीडींग महिला पॅड, पीरियड कप इत्यादीच्या सहाय्याने शरीरातून काढतात. पण एक महिला अशी आहे जी पीरियड ब्लड फेकून देत नाही तर त्याचा इतर कामांसाठी वापर करते हे जाणून खूपच आश्चर्य वाटले असेल.

रिले आयन एक एमबोडिमेंट आणि सेंशुएलिटी गाइड आहे. म्हणजे ती महिलांना आपल्या प्राइवेट मुमेंट्स उघडपणे जगायला शिकवते. त्याचबरोबर महिलांच्या शरीरासंबंधी अनेक रूढी दूर करण्याचे देखील काम करते. इंस्टाग्रामवर तिला ३ हजार पेक्षा जास्त लोक फोलो करतात. एका रिपोर्टनुसार नुकतेच तिने टिकटॉकवर सांगितले आहे कि कसे ती आपल्या पीरियड ब्लडचा वापर करते.

तिने म्हंटले कि ती सर्वात पहिल्या आपले पीरियड ब्लड घरामध्ये लावलेल्या झाडांना घालते. तिचे मानणे आहे कि पीरियड ब्लडमध्ये खूपच पोषक तत्व असतात जे झाडांसाठी फायदेशीर असतात. ती ब्लड पाण्यामध्ये मिसळून झाडांना घालते. याशिवाय ती चेहऱ्यावर देखील याचा वापर फेमस मास्क प्रमाणे करते.

इतकेच नाही तर ती हे ब्लड शरीरावर कापलेल्या ठिकाणी किंवा शरीरावर काढलेल्या नवीन टॅटूवर लावते. ती म्हणते कि यामध्ये मेसेनकाइमल स्टेम सेल असतात ज्यामध्ये जखम लवकर भरण्यापासून ते स्कीन सॉफ्ट करण्याची देखील शक्ती असते. या दोन प्रमुख कामांशिवाय ती आपल्या पीरियड ब्लडचा रंगाप्रमाणे वापर करते. इतकेच नाही तर तिचे मानणे आहे कि माणसाच्या माथ्यावर तिसरा डोळा असतो आणि त्या इंद्रियाला सक्रीय करण्यासाठी ती पीरियड ब्लडचा माथ्यावर मसाज करते.

Leave a Comment