३३ व्या वर्षात तब्बल १३ वेळा प्रेग्नंट झाली ‘हि’ महिला, प्रेग्नंट होण्याचे कारण सांगत म्हणाली ‘मी दरवेळी वेगवेगळ्या पुरुषासोबत…’

By Viraltm Team

Published on:

हम दो हमारे दो हि म्हण तर तुम्ही चांगलीच ऐकली असेल. पण आज आपण अशा एका कपलबद्दल जाणून घेणार आहोत जे हम दो हमारे तेरा वर विश्वास ठेवते. तसे तर तेराव्या मुलावरच हे जोडपे थांबणार का नाही यावर देखील अजून निश्चित सांगितले जाऊ शकत नाही.

वास्तविक अमेरिकाच्या न्यू मेक्सिकोमध्ये एक महिला तब्बल तेराव्यांदा आई बनणार आहे. ३३ व्या वयामध्ये या महिलेचे तब्बल १३ मुले आहेत. आता ती पुढच्या वर्षाच्या मार्च मध्ये १३ व्या मुलाला जन्म देणार आहे. ब्रिटनी चर्च नावाची महिला जेव्हा मार्च २०२३ मध्ये आपल्या मुलाला जन्म देईल तेव्हा त्या मुलाचा मोठा भाऊ १२ वर्षाने मोठा असेल. ब्रिटनी आणि तिचा पती क्रिस रोजर्स प्रत्येक वर्षी एका मुलाची प्लानिंग करतात. इतक्या मुलांचा सांभाळ करणे काही सोपी गोष्ट नाही. त्यावर आता महागाई देखील खूप वाढली आहे. उदाहरण सांगायचे झाले तर या कुटुंबाच्या फक्त दुधाचा १६ हजार रुपये आहे.

ब्रिटनी एक गृहिणी आहे. तिला ६ मुले आणि ६ मुली आहेत. तिचा पती क्रिस चर्चमध्ये फादर आहे. त्यांनी आपल्या सर्व मुलांची नावे ‘सी” अक्षराने ठेवली आहेत. ब्रिटनी इंस्टाग्रामवर देखील खूप सक्रीय आहे. तिथे ती आपल्या कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. अनेक लोक तिच्या मुलांमुळे तिला ट्रोलदेखील करतात.

ब्रिटनी जेव्हा १४ वर्षाची होती तेव्हा ती पहिल्यांदा ग र्भ’वती राहिली होती. पण तेव्हा तिचे मि स’कॅरेज झाले होते. नंतर ती १६ व्या वर्षामध्ये आई बनली. यानंतर तिने प्रत्येक वर्षी एका मुलाला जन्म दिला. याचे कारण सांगताना ती म्हणते कि मला एक डझन मुलांना जन्म द्यायचा होता.

जेणेकरून आमचे कुटुंब पूर्ण भरून दिसावे. याशिवाय आमची मुले देखील एका मुलाचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या मुलाची मागणी करतात. मला म्हणतात मम्मी प्लीज अजून एक बाळ आणून दे. नंतर मी त्यांची मागणी पूर्ण करते.

ब्रिटनीच्या कुटुंबाची १२ एकर जमीन आहे. तिथे तिची १२ मुले आणि १४० जनावरांसोबत राहतात. त्यांनी डुक्कर, शेळ्या, कुत्री आणि कोंबड्या पाळल्या आहेत. सर्व मुलांचे शिक्षण घरीच होते. तथापि आता ते आपल्या सर्वात मोठ्या मुलासाठी ऑनलाइन क्लासेस किंवा डिस्टेंस लर्निंगची योजना बनवत आहेत. इतकेच नाही तर त्यांच्याइथे जास्त मुले असल्यामुळे दुध देखील खूप येते. याचा महिन्याचा खर्च १६ हजार रुपये आहे. ब्रिटनी जेव्हा व्यस्त असते तेव्हा ती आपल्या लहान मुलांची देखभाल करते.

Leave a Comment