बागेश्वरवाले बाबा जया किशोरीसोबत करणार लग्न ? धीरेंद्र शास्त्री यांचा लग्नाबद्दल काय आहे प्लान, दिले हे उत्तर…

By Viraltm Team

Published on:

सतत वादामध्ये सापडल्यानंतर बागेश्वर वाले बाबा खूपच प्रसिद्ध झाले आहेत. आता लोकांमध्ये त्यांच्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. या उत्सुकतेमध्ये आता त्यांच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. बहुतेक लोकांचा हा प्रश्न आहे कि धीरेंद्र शास्त्री लग्न करणार का? जर करणार असतील तर कोणासोबत करणार? एका मुलाखतीदरम्यान धीरेंद्र शास्त्रीने म्हंटले कि होय नक्की लग्न करणार. मला गुरुजींची परवानगी मिळाली आहे. यादरम्यान त्यांनी कारण देखील सांगितले कि ते लग्न का करणार. पत्रकाराने प्रश्न विचारला कि तुमचे लग्न जया किशोरीसोबत होणार का. याचे उत्तर देताना शास्त्रीने म्हंटले कि कोणासोबत देखील माझे नाव जोडू नका.

लग्नाबद्दल प्रश्न विचारताच शास्त्रीने लग्नाचे कारण देखील सांगितले. त्यांनी म्हंटले कि त्यांना टार्गेट केले जात आहे. त्यांनी म्हंटले कि ते साधू आहेत आणि एका साधूला टार्गेट करण्याचे दोन प्रकार असतात. पहिले म्हणजे पैसा आणि दुसरे म्हणजे स्त्री. त्यांनी म्हंटले कि मी मला टार्गेट करण्यापूर्वी लग्न करेन. त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ करीन. पैशांबद्दल बोलताना ते म्हणाले कि मी देणगी घेत नाही.

मुलाखतीदरम्यान पत्रकाराने विचारले कि फेमस मोटिवेशनल स्पीकर आणि कथावाचक जया किशोरीसोबत अनेकवेळा तुमचे नाव जोडले गेले आहे. तुम्ही त्यांच्यासोबत लग्न करणार का? यावर उत्तर देताना धीरेंद्र शास्त्रीने म्हंटले कि कोणासोबत माझे नाव जोडू नका. आमचे गुरुजी आणि आईवडील यावर निर्णय करतील.

नागपूरमध्ये कथेदरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर समाजात अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला. यानंतर त्यांनी धीरेंद्र शास्त्रींना आव्हान दिले की त्यांनी आपल्यासमोर चमत्कार सिद्ध करावे तर तुम्हाला तीस लाखाचे बक्षीस देऊ. यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर नागपूरमधून कथा अर्धवट सोडून पळून जाण्याच्या आरोप लागला होता. या वादावर उत्तर देताना धीरेंद्र शास्त्रीने म्हंटले कि कथा दोन दिवस अगोदरच पूर्ण झाली होती यामुळे मी निघून आलो.

रायपुरमध्ये सुरु असलेल्या कथेदरम्यान हा वाद आणखीनच वाढला. बाबाने एका पत्रकाराच्या काकांचे नाव सांगते आणि म्हणते कि ज्याच्या काकांचे नाव हे आहे त्यांनी स्टेजवर यावे. ज्यानंतर पत्रकार स्टेजवर आला कि त्याने बाबाने कधीच नाही सांगितले कि त्याच्या काकाचे नाव तेच आहे. यानंतर हा व्हिडीओ सोशल मिडियावर आला. सोशल मिडियावर लोकं पत्रकाच्या फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट्स शेयर करू लागले. लोकांनी म्हंटले कि सर्व माही जी बाबा पत्रकाराबद्दल सांगत आहे ती त्याच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. यानंतर बाबाने म्हंटले कि आता त्यांना कोणीही पुरावा मागणार नाही.

Leave a Comment