पुरुषांना का पसंद येतात विवाहित महिला ? समोर आले याचे कारण, कारण महिन्याच्या मोठ्या…

By Viraltm Team

Published on:

ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन एका जुन्या गाण्याची हि लाईनवर सर्वांना चांगलीच माहिती असेल. प्रेमामध्ये वय, जात-पात, धर्म, रंग-रूप काहीही मानले जात आहे. अनेक प्रकरणांमध्ये हे पाहायला देखील मिळाले आहे. वयाबद्दल बोलायचे झाले तर भारती सिंह, अंजली तेंडुलकर, प्रियांका चोप्रा, करीना कपूर सारख्या अभिनेत्री आणि त्यांचे पार्टनरच सर्व काही सांगतात.

आता वयाचा उल्लेख झालाच आहे तर एका कॉमन फॅक्टबद्दल जाणून घेऊया. कि पुरुषांना विवाहित महिला का पसंद येतात. हे फक्त आम्हीच नाही सांगत आहोत तर संशोधनामध्ये देखील या दावा केला गेला आहे. इतकेच नाही तर शुध्द फँटसीबद्दल बोलायचे झाले तर अनेक अॅ ड ल्ट वेबसाइट्सही हे सर्व सुरु आहे.

मिडिया द्वारे असा सर्वे केले गेला आहे कि ज्यामध्ये अनेक पुरुषांना हे विचारले कि त्यांना जास्त वयाच्या महिला का पसंद येतात. यामधील अनेकांचे उत्तर आले होते कि याचे कारण आर्थिक स्थिरता, नातेसंबंधांची योग्य समज, आत्मविश्वास पातळी, लैंगिक समाधान इत्यादी कारणे असू शकतात.

काही अर्जदारांनी असे देखील उत्तर दिले कि जास्त वयाच्या महिलांना डेट केल्यानंतर त्यांचा सेल्फ कॉन्फिडेंस खूप वाढतो. एका दुसऱ्या स्टडीमध्ये देखील असे खुलासे झाले आहेत आणि हे सिद्ध झाले आहे कि हे फक्त पुरुषांनाचा नाही तर महिलांना देखील खूप पसंद आहे कि वयानुसार जोडीदार निवडावा. पण महिलांना त्यांच्या पेक्षा कमी वयाची मुले आवडतात.

Leave a Comment