जुन्या काळामध्ये लग्नानंतर राजकुमारींसोबत दिल्या जाणाऱ्या दासींना करावे लागत होते हे काम, वाचून तुम्ही देखील चकित व्हाल…

By Viraltm Team

Published on:

भारत किंवा जगामध्ये असा कोणताही महाराजा असतो त्यांच्याजवळ दास-दासींची मोठी संख्या असायची. या दासींकद्रून राज्यातील प्रतिदिनचे दैनंदिन काम करून घेतले जात होते. जेव्हा देखील कोणताही राजा एखाद्या दुसऱ्या राज्यावर हमला करून त्याला हरवत असे तेव्हा त्या राज्यातील सर्व संपत्तीवर त्याचा अधिकार असायचा.

हिंदू आणि मुस्लीम राजा महालातील स्त्रियांच्या शिक्षणाची व्यवस्था महालामाधेयचं करत असत. राणी आणि राजकुमारीसोबत ज्या दासी असायच्या त्या अत्यंत सुशिक्षित, युद्ध कलेमध्ये माहीर आणि सुंदर असायच्या. ज्यामुळे राजकुमारीवर त्यांचा प्रभाव पडायचा. युद्धामध्ये हरलेल्या राजपरिवारातील महालातील मौल्यवान वस्तू जिंकलेल्या राजाच्या राजमहालात भेट दिल्या जात होत्या.युद्धामध्ये हरलेल्या राजपरिवारातील पुरुष सदस्यांना हिंदू राजा सोडून द्यायचे किंवा कारागृहात टाकायचे आणि राणीला आपल्या हराम महालात ठेवायचे. तर मुस्लीम सुलतान हरलेल्या राजपरिवारातील पुरुष सदस्यांना जनतेच्या समोर वेदनादायक मृत्यू द्यायचे. बलवान अलाउद्दीन खि’लजीने काही राजांना युद्धामध्ये हरवून त्यांची मुंडकी कापून २०-३० फुर उंच भिंतीवर टांगली होती.

राजपरिवारातील दासींपासून ते महाराणीपर्यंत राजदरबारमध्ये सुलतानद्वारे फर्मानने बोलावले जात होते. महाराणी आणि राजकुमारींना सुलतानच्या सेवेमध्ये लावले जात होते आणि बाकीच्यांना घोडदळ, पायदळात विभागले जात होते.हिंदू आणि मुस्लीम राजा महालातील स्त्रियांच्या शिक्षणाची व्यवस्था महालामाध्येच करत असत. राणी आणि राजकुमारीसोबत ज्या दासी लावल्या जात होत्या त्या अत्यंत सुशिक्षित, युद्ध कलेमध्ये माहीर आणि सुंदर सायच्या. ज्यांचा प्रभाव राजकुमारीवर पडायचा. विवाहानंतर राजकुमारीसोबत शूर, बुद्धिमान एक किंवा दोन दासींना पाठवले जात होते.

ज्या राजकुमारीच्या रक्षा करायच्या कारण राजपरिवारामध्ये अनेक कट रचले जायचे. या दासींचे काम राजकुमारीला राज्यकारभाराची माहिती देण्याचे असायचे आणि मुलगा वारसदार होईल की नाही. या गुलामांना आयुष्यभर अविवाहित राहावे लागायचे आणि आपल्या राजकुमारी आणि महाराणी आणि त्यांच्या मुलांच्या प्राणाची रक्षा करण्याचे काम असायचे.

Leave a Comment