Walnut Benefits: हे आहेत अक्रोड खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, पुरुषांनी करावे यावेळी सेवन

By Viraltm Team

Updated on:

Walnut Benefits

Walnut Benefits for Body: ड्राय फ्रुट्स आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात. म्हणूनच डॉक्टर नेहमी ड्राय फ्रुट्स खाण्याचा सल्ला देतात. अक्रोड देखील आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते. चला तर मग आपण अक्रोडच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊयात. ज्यामुळे तुम्हाला हे समजेल कि अक्रोड शरीरासाठी किती लाभदायक असते.

Walnut Benefits

अक्रोडमध्ये असतात पोषक तत्व

अक्रोडमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फोरस, कॉपर, सेलेनियम, ओमेगा-3, फॅटी ऍसिड यांसारखे अनेक पोषक तत्व आढळतात. ओमेगा -3 फॅटी ऍसिडला अल्फा-लिनोलेनिक ऍसिड देखील म्हणतात.

त्वचेसाठी अक्रोडाचा वापर

त्वचेवर चमक आणण्यासाठी तुम्ही अक्रोडच्या तेलाचे दोन टीन थेंब तुमच्या त्वचेवर लावू शकता. चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावे. हवे आल्यास तुम्ही फेस पॅकमध्ये अक्रोड तेलाचे दोन ते तीन थेंब टाकून ते चेहऱ्यावर लावू शकता.

केसांच्या वाढीसाठी फायदेशीर (Walnut Benefits)

अक्रोडचे तेल केसांच्या वाढीसाठी खूपच फायदेशीर आहे. जर तुम्ही केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही या तेलाचा वापर करू शकता. केसांसाठी अक्रोडच्या तेलाचा लाभ मिळवण्यासाठी केसांना अक्रोडच्या तेलाने मसाज करावा. अक्रोडच्या तेलाचे काही थेंब टी ट्री ऑईल आणि जोजोबा ऑईलच्या मिश्रणाने केसांना मसाज करू शकता.

पुरुषांसाठी फायदेशीर

वैवाहिक जीवन चांगले राहण्यासाठी पुरुषांनी रात्री झोपण्यापूर्वी दुधासोबत किमान 2 अक्रोड खावेत. तज्ज्ञांच्या मते, रोज रात्री अक्रोडाचे दूध प्यायल्याने पुरुषांमधील नपुंसकता दूर होते. लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.

हृदयासाठी फायदेशीर

अक्रोड (Walnut Benefits) हृदयविकाराचा धोका बर्याेच प्रमाणात कमी करते. त्याचबरोबर स्मरणशक्तीसाठी हे खूपच चांगले असते. जगामध्ये सर्वात जास्त मृत्यू हे हृदयविकारामुळे होतात. यामुळे आरोग्य चांगले ठेवणे खूपच गरजेचे आहे. अभ्यासामध्ये असे समोर आले आहे कि अक्रोडच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

स्मरणशक्तीसाठी खूप फायदेशीर (Walnut Benefits)

अक्रोड (Walnut) मध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे मेंदू आणि स्मरणशक्तीसाठी खूप फायदेशीर आहेत. यूसीएलए येथील डेव्हिड गेफेन स्कूल ऑफ मेडिसिनच्या एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की अक्रोड खाल्ल्याने तुमचे कॉग्निटिव फंक्शन, मेमरी, कंसंट्रेशन आणि मेंदूची गती सुधारू शकते.

ब्लड शुगर कंट्रोल

जर तुम्ही या फ्रुटचे सेवन दररोज केले तर तुमचे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. डायटरी फाइबर्समध्ये रिच असल्यामुळे अक्रोड ब्लड शुगर लेवल कंट्रोल ठेवण्यासाठी ओळखले जाते. फायबर तुटून पचण्यासाठी जास्त वेळ लागतो, यामुळे हे ब्लड स्ट्रीममध्ये शुगरची स्पीड इंश्योर करते.

झोपेच्या समस्या दूर होतात

मोबाईल फोनच्या अतिवापरा आणि इतर कारणांमुळे आजकाल अनेकांना झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि हे ड्राय फ्रुट तुम्हाला पर्याप्त झोप देण्यास खूपच फायदेशीर आहे. झोपेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही दररोज आपल्या डायटमध्ये अक्रोड सामील करावे.

अक्रोड खाण्याचा सर्वात उत्तम प्रकार

जर तुम्हाला अक्रोडचा (Walnut Benefits) चांगल्या प्रकारे फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला याचे सेवन योग्य प्रकारे करायला हवे. अनेक तज्ञांच्या मते, भिजवलेले अक्रोड हे कच्च्यापेक्षा दुप्पट फायदेशीर असते. जर तुम्ही दोन अक्रोड रात्री भिजत ठेऊन सकाळी उपाशी पोटी खाल्ले तर याचे चमत्कारी तुम्हाला मिळतील. अक्रोड त्या पुरुषांसाठी देखील खूपच फायदेशीर आहे ज्यांना लैंगिक जीवनामध्ये समस्या आहेत.

एका दिवसात किती अक्रोड खावेत?

जास्त अक्रोड खाणे देखील शरीरासाठी चांगले नसते कारण कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन फायद्याऐवजी नुकसानकारक असते. म्हणून दिवसातून 1-2 अक्रोड खाणेच चांगले. यामुळे तुम्हाला चांगला फायदा मिळतो. जर तुम्ही सकळी याला पाण्यामध्ये भिजवून खाल्ले तर ते अधिक लाभदायक ठरेल.

Dates Benefits: सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खजूर का खावे? यामागे एक नाही तर अनेक कारणे आहेत

Leave a Comment