ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टेस्टमध्ये हारल्यानंतर भारताला आता अहमदाबादची टेस्ट जिंकायची आहे जेणेकरून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करू शकेल. तिसरी टेस्ट जिंकली तर फायनलचे तिकीट पक्के होईल.
यादरम्यान दुसरी टेस्ट हारल्यानंतर फॉर्मशी संघर्ष करत असलेला माजी कर्णधार विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचला. दोघांनी भस्म आरतीमध्ये देखील भाग घेतला आणि महाकालेश्वर मंदिरात प्रार्थना केली.
महाकालेश्वर मंदिरात प्रार्थना केल्यानंतर विराट आणि अनुष्काने गर्भगृहात जाऊन महाकालचे दर्शन घेतले. दोघे भक्तीमध्ये तल्लीन झालेले पाहायला मिळाले आणि दोघे जोडीने लोकांसोबत आरतीमध्ये बसले. यादरम्यान आरतीमध्ये विराटला अनुष्का काहीतरी समजावताना दिसली. व्हिडीओ समोर येताच दिसले कि जसे अनुष्का भस्म आरतीबद्दल काहीतरी सांगत आहे.
नुकतेच विराट आणि अनुष्का अनेक मंदिरांमध्ये आणि आश्रममध्ये जाणताना दिसले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील दोघांनी वृंदावनमध्ये दोन दिवस घालवले होते. दोघांनी बाबा नीम करौली आश्रमचे देखील दर्शन घेतले होते.
उज्जैन में विराट और अनुष्का ने किए बाबा महाकाल के भस्मारती दर्शन#Mahakal #ViratKohli #AnushkaSharma #Ujjain #Naidunia pic.twitter.com/2cUVZPStg8
— NaiDunia (@Nai_Dunia) March 4, 2023
#WATCH मध्य प्रदेश: क्रिकेटर विराट कोहली और अभिनेत्री अनुष्का शर्मा ने उज्जैन के महाकालेश्वर मंदिर में पूजा की। pic.twitter.com/8B3JK45CvT
— ANI_HindiNews (@AHindinews) March 4, 2023