लग्नाला ८ वर्षे झाली तरी अजून प’त्नी से’क्स करू देत नाही, ‘या’ अभिनेत्रीच्या पतीने केला प’त्नीवर आ’रोप…

By Viraltm Team

Updated on:

प्रसिद्ध ओडिया चित्रपट अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी आणि तिचा खासदार पती अनुभव मोहंती सध्या खूपच चर्चेमध्ये आले आहेत. अभिनेत्रीच्या पतीने तिच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मिडियावर त्यांच्याबद्दल भरभरून कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत.

कोण आहेत अनुभव मोहंती आणि अभिनेत्री वर्ष प्रियदर्शिनी चला तर जाणून घेऊया. अनुभव मोहंती यांनी अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. अनुभवचा जन्म २४ डिसेंबर १९८१ रोजी कटक ओडीसा येथे झाला होता. सध्या अनुभव ओडिशा सत्ताधारी पक्ष बिजू जनता दलचे खासदार आहेत. २०१४ मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडण गेले होते. २०१४ मध्ये त्यांनी ओडिया अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनीशी लग्नगाठ बांधली.

ओडिया अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनीचा जन्म ७ ऑगस्ट १९८४ रोजी कटक, ओडिशा येथे झाला होता. वर्षाने बंगाली चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. तब्बल ९ चित्रपटांमध्ये वर्षाने काम केले आहे. त्यानंतर ती ओडिया चित्रपटांमध्ये आली. आतापर्यंत तिने ३० पेक्षा अधिक ओडिया चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे प्रदर्शन केले आहे.

एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान वर्षा आणि अनुभव यांची भेट झाली होती. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते एकेमेकांना डेट करू लागले. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये लग्न केले. खासदार अनुभव यांनी अनेक वेळेला आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मिडियावर खुलासे केले आहेत. नुकतेच त्यांनी एक व्हिडिओ देखील शेयर केला आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्या पत्नीसोबतच्या शारीरिक संबंधांवर भाष्य केले आहे.

व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले आहे कि आमच्या लग्नाला आठ वर्षे उलटून गेली तरीही अजूनपर्यंत पत्नी वर्षाने सं’बं’ध ठेवण्यास परवानगी दिलेली नाही. मी सध्या खूप मानसिक तणावामध्ये आहे. अजून किती दिवस वाट पाहू मला पत्नीपासून घटस्फोट हवा आहे.

अनुभव आणि वर्षाचे २०१४ मध्ये लग्न झाले होते. दोन वर्षातच त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. २०१६ मध्ये सर्वात पहिला अनुभव यांनी पत्नीविरोधात न्यायालयामध्ये धाव घेतली होती. यामध्ये त्यांनी पत्नीवर आ’रोप लावला होता कि लग्नाला दोन वर्षे होऊन देखील प’त्नी से क्स करू देत नाही.

२०२० मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर वर्षाने अनुभववर आरोप देखील केला होता कि त्याचे इतर महिलांशी सं’बं’ध आहेत. अनुभवने वर्षाविरोधात अजून एक खटला दाखल केला होता. त्यामध्ये त्यांनी म्हंटले होते कि वर्षाने त्यांचे वडिलोपार्जित घर सोडले तर मी तिच्यासाठी दुसऱ्या घराची व्यवस्था करेन. याशिवाय वर्षाच्या उत्पन्नाचे स्रोत देखील उघड करण्याची मागणी केली होती.

सध्या घटस्फोटाच्या याचिकेवर कटकच्या एडीजेएम कोर्टाने निर्णय दिला आहे कि, वर्षाने अनुभव मोहंती यांचे वडिलोपार्जित घर दोन महिन्यामध्ये सोडावे. अनुभव मोहंती यांनी वर्षाला दर महिन्याला ३० हजार रुपये पोटगी देखील देण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment