दोन जुळ्या बहिणींसोबत एकाच मांडवामध्ये तरूणाने बांधली लगीनगाठ, कारण जाणून तुम्ही देखील व्हाल चकित…

By Viraltm Team

Published on:

सध्या सोशल मिडियावर एक बातमी तुफान व्हायरल होत आहे. महाराष्ट्रामधील दोन उच्चशिक्षित जुळ्या बहिणींनी एका मुलासोबत लग्न केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. सोशल मिडियावर सध्या याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. या दोन जुळ्या बहिणी कांदिवली येथील असून त्यांनी टॅक्सी ट्रॅव्हल एजन्सी असलेल्या तरूणासोबत लग्न केले आहे.

दोघी जुळ्या बहिणींमधील एकीचे या तरूणावर प्रेम जडले होते. त्यानंतर नातेवाईकांच्या परवानगीने दोघी बहिणींनी त्या तरूणासोबत एकाच मांडवात लग्न केले. सध्या या लगचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणी आयटी इंजिनिअर असून त्या एकाच कंपनीमध्ये काम करतात. त्यांनी ज्या तरूणासोबत लग्न केले आहे तो अंधेरी येथे राहतो. पिंकी आणि रिंकी यांनी अतुलसोबत कुटुंबियांच्या उपष्टीतीमध्ये हॉटेल गलांडे येथे मोठ्या थाटामाटात लग्न केले.

पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी असून दोघींच्याहि सवयी एकसारख्याच आहेत. इतकेच काय तर एकीला त्रास जरी झाला तर ते दुसरीला जाणवते. सहा महिन्यांपूर्वी दोघींच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या घरी कोणी पुरुष नसल्यामुळे त्यांची काळजी अतुलने घेतली होती. तेव्हा दोघींपैकी एकीचे अतुलवर प्रेम जडले होते. पण दोघी वेगळ्या राहू शकत नसल्यामुले त्यांनी दोघींनी अतुलसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

पिंकी आणि रिंकीच्या आईच्या उपचारासाठी अतुलने खूप मदत केली होती. यादरम्यान अतुलने देखील त्यांचं आईची काळजी घेतली होती. दरम्यान दोघींपैकी एक बहिण अतुलच्या प्रेमात पडली. त्यानंतर दोघींनी नातेवाईकांच्या संमतीने अतुलसोबत लग्न केले.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment