मुलीने घराच्या बागेत काढला फोटो, फोटोमध्ये दिसले असे काही कि सर्वजण झाले हैराण…

By Viraltm Team

Published on:

अमेरिकेच्या एका कसब्यामध्ये राहणारी सोफिया आपल्या नवीन विलामध्ये खूपच खुश होती. तथापि तिला याचे दु:ख होते कि ती आपल्या मित्रांपासून दूर झाली होती. सोफियाला जेव्हा नवीन विला मिळाला तेव्हा तिची इच्छा झाली कि आपल्या मित्रांसोबत आपल्या विलाचे काही फोटो शेयर करावेत. यासाठी तिने आपल्या आईला फोटो काढण्यासाठी सांगितले. सोफियाची आईने मुलीचे फोटो काढण्यासाठी विलामधील बगीचाची निवड केली जिथे सुंदर झाडे लावली गेली होती. सोफिया फक्त यासाठी फोटो काढत होती कि तिला तिच्या मित्रांना फोटो दाखवायचे होते. तिला याचा काहीच अंदाज नव्हता कि तिच्या फोटोमध्ये लपलेली एक गोष्ट कोणाचे तरी लक्ष वेधून घेईल आणि सगळीकडे व्हायरल होईल.

सोफियाच्या आईवडिलांनी सुंदर विला खरेदी केला होता. या विलामध्ये एक स्विमिंग पूल, दोन बाथरूम आणि एक वाईन सेलर देखील होता. त्यावेळी सोफियाच्या आईवडिलांकडून एक छोटी गोष्ट मिस झाली होती ज्यामुळे त्यांना घर सोडण्याची वेळ आली होती. सोफिया घर बदलण्याच्या मूडमध्ये नव्हती पण मिनीसोटाचे वातावरण तिच्या आईवडिलांना चांगले वाटत नव्हते. टेक्सासचे वातावरण सोफियाच्या आईवडिलांना खूप पसंद होते यामुळे ते तिथे राहण्यासाठी गेले.

सोफियाला विला तर खूप आवडला पण आपल्या मित्रांपासून दूर झाल्यामुळे ती नाराज झाली. ती नवीन मित्र बनवण्यबद्दल विचार देखील करू शकत नव्हती. ती नेहमी आपल्या मैत्रिणींसोबत फोनवर बातचीत करायची. तिला तिच्या मित्रांना भेटायची इच्छा व्हायची, पण मिनीसोटा टेक्सास पासून २१०० किमी दूर होते. तथापि नंतर विलाचे जे रहस्य उघड झाले तेव्हा हे समजले कि हि समस्या त्याच्यापुढे काहीच नाही.

विलामधून राहून देखील सोफियाचे मन या घरामध्ये लागत नव्हते. सोफियाच्या आईवडिलांनी पाहिले कि तिच्या वागण्यामध्ये बदल झाला आहे आणि ती नेहमी उदास राहते. ते आपल्या मुलीला या अवस्थेमध्ये पाहू शकत नवते. त्यांनी निर्णय घेतला कि आपल्या मुलीला आनंदी ठेवण्यासाठी काहीतरी चांगले करावे. अशामध्ये त्यांनी सोफियाच्या मैत्रिणींना त्यांचा विला पाहण्यासाठी फ्लाईटने बोलावले. सोफियाने जेव्हा आपल्या मैत्रिणींना समोर पाहिले तेव्हा ती खूपच खुश झाली, पण तिचा हा आनंद खूपच कमी काळासाठी होता.

विलामध्ये एक बगीचा आहे जो एक एकरमध्ये पसरला होता. त्याचे एक गेट असे होते ज्यामधून आत आल्यानंतर एक रस्ता असा होता जो बंद होता. कुटुंबाने जेव्हा हा विला खरेदी केला होता तेव्हा त्यांना इतकेच सांगितले होते. जेव्हा त्यांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा बगीचाबद्दल असे रहस्य समोर आले जे खूपच हैराण करणारे होते. त्यांच्या बगीचाकडून एक रस्ता होता जो अशा ठिकाणी जास्त होता जो खूपच खतरनाक होता.

या रस्त्यावरून कोणी येत-जात नव्हते म्हणून हा रस्ता झाडा-झुडपांनी वेढला होता. एका शेजाऱ्याने त्यांना सांगितले कि या रोडचा वापर न केलेलाच चांगला कारण मोठा अपघात झाला होता. या रस्त्याचे सत्य हे होते कि तो वास्तविक बंद नव्हता तर रस्ता जेलकडे जात होता. या जेलमधून नुकतेच दोन खतरनाक अपराधी जेल तोडून पळाले होते. पोलीस त्यांच्या शोधामध्ये लागली होती, पण त्यांना ते सापडले नव्हते.

शेजाऱ्यांनी सोफियाच्या आईवडिलांना सांगितले कि त्यांनी एका संशयी व्यक्तीला विलाच्या आसपास फिरताना पाहिले होते. इतकेच नाही तर भिंत ओलांडून त्याने आतमध्ये देखील जाण्याचा प्रयत्न केला होता. शेजाऱ्याने हे पाहिले नव्हते कि ती व्यक्ती आतमध्ये घुसली का नाही. सोफियाच्या आईवडिलांनी त्वरित पोलिसांना फोन केला आणि ते घरामध्ये गेले. त्यावेळी सोफियाच्या या मैत्रिणीने त्या फोटोबद्दल मॅसेज केला जो सोफियाने तिला पाठवला होता. त्या मॅसेजला पाहून सोफियाची हालत खराब झाली.

त्या फोटोमध्ये सोफियाच्या पाठीमागे दोन व्यक्तींचा चेहरा दिसत होता जे फोटो घेताना समोर आले होते. व्हाट्सएप ग्रुपमध्ये हा फोटो जेव्हा समोर आला तेव्हा सोफियाला तिच्या मैत्रिणींनी मॅसेज केला, मॅसेजमध्ये असे लिहिले होते कि तुझ्या पाठीमागे उभे असलेले ते दोन भीतीदायक लोक कोण आहेत. सोफियाने आधी या फोटोमध्ये इतके लक्ष दिले नव्हते, जेव्हा तिने फोटो लक्षपूर्वक पाहिला तेव्हा तिचे होश उडाले.

हे तेच आरोपी होते जे जेल तोडून पळाले होते. सोफियाने लगेच सर्व खिडकी दरवाजे बंद केले. तिच्या वडिलांना एका शेजाऱ्याने फोन करून सांगितले कि त्याला स्थानीय प्रशासन कडून एक खतरनाक मॅसेज आला आहे. हे दोन्ही व्यक्ती तेच आहेत जे जेल तोडून पळाले होते आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी बगीचामध्ये लपले होते. शेजाऱ्याने सांगितले कि जेलमधून पळून जाण्याची सूचना सगळीकडे देण्यात आली होती, पण हे लोक नुकतेच शिफ्ट झाले होते त्यामुळे यांना काही माहिती नव्हते.

यानंतर पोलीस विला मध्ये पोहोचले आणि रात्र होता होता दोन्ही आरोपींना पकडण्यात आले. यानंतर सोफिया आणि तिचे आईवडिलांना हायसे वाटले. जर त्यावेळी सोफियाची आईने फोटो काढला नसता आणि तिने आपल्या मैत्रिणींना पाठवला नसता तर आरोपी आणखी किती दिवस पोलिसांना चुकवून दूर राहिले असते. यासोबतच त्या कुटुंबासोबत काहीतरी वाईट देखील करू शकले असते, पण एका फोटोने सर्वांचा जीव वाचवला.

Leave a Comment