छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या अभिनेत्री आपल्या फिगरबाबतीत खूपच गंभीर असतात. टीव्हीवरील अभिनेत्री फिट दिसण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. काही अभिनेत्री तर अशा आहेत ज्यांनी लग्नानंतर देखील आई बनण्याचा निर्णय घेतलेला नाही. चाहत्यांना वाटते कि या अभिनेत्रींना आपली फिगर खराब होण्याची भीती वाटते. हेच कारण आहे कि अभिनेत्री आपल्या प्रेग्नंसी पेक्षा आपल्या कामावर फोकस करतात.
मदालसा शर्मा: काही दिवसांपूर्वी अनुपमा स्टार फेम मदालसा शर्माने आपल्या प्रेग्नंसीबद्दल मोठा खुलासा केला होता. मदालसा शर्माने म्हंटले होते कि आई बनण्यासाठी मला काहीच घाई नाही. योग्य वेळ आल्यानंतर मदालसा शर्मा आई बनण्याचा निर्णय घेणार आहे.
आकांक्षा चमोला: अनुपमा स्टार गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोलाचे नाव देखील या लिस्टमध्ये सामील आहे. आकांक्षा चमोला आणि गौरव खन्नाने २०१६ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या ७ वर्षांनंतर देखील आकांक्षा आई बनलेली नाही.
दीपिका कक्कड़: दीपिका कक्कड़च्या प्रेग्नंसीची बातमी अनेकवेळा सोशल मिडियावर आली होती. दीपिका कक्कड़ने शोएब इब्राहिमसोबत २०१८ मध्ये लग्न केले होते. तेव्हापासून दीपिका कक्कड़चे चाहते गुड न्यूज ऐकण्यासाठी वाट पाहत आहेत.
दिव्यांका त्रिपाठी: दिव्यांका त्रिपाठीने २०१६ मध्ये नवरी बनण्याचा निर्णय घेतला होता. लग्नानंतर अजूनदेखील दिव्यांका त्रिपाठी आई बनलेली नाही. दिव्यांका त्रिपाठी आणि तिच्या पतीला आईवडील बनण्याची काहीच घाई नाही.
आशका गोराड़िया: नागिन स्टार आशका गोराड़ियाने २०१७ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर आशका गोराड़ियाने चाहत्यांना अजून देखील आनंदाची बातमी दिलेली नाही. सध्या आशका गोराड़िया आपल्या आयुष्यामध्ये खूपच व्यस्त आहे.
सनाया ईरानी: सनाया ईरानी देखील सध्या आपल्या कामामध्ये खूपच व्यस्त आहे. २०१६ मध्ये लग्न केल्यानंतर सनाया ईरानीने आपले पूर्ण फोकस कामावर केले आहे. सनाया ईरानीजवळ आई बनण्यासाठी जरासुद्धा देखील वेळ नाही.
दृष्टि धामी: दृष्टि धामीच्या लग्नाला अनेक वर्षे झाली आहेत. लग्नाला अनेक वर्षे झाल्यानंतर देखील दृष्टि धामीने आई बनण्याचा निर्णय घेतलेला नाही.
सरगुन मेहता: सरगुन मेहता आणि रवु दुबेने २०१३ मध्ये एकत्र जगण्या-मरण्याचे वचन घेतले होते. लग्नानंतर देखील सरगुन मेहता आपल्या करीयरवर खूप फोकस करत आहे. सरगुन मेहताला इतक्या लवकर आई बनण्याची काहीच घाई नाही.
निति टेलर: निति टेलरने २०२० मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर निति टेलरने आपल्या कामावरच फोकस करायला सुरु केले. अशामध्ये निति टेलरकडे आई बनण्यासाठी देखील जरासुद्धा वेळ नाही.