टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्करने इंदोरमध्ये फा शी घेऊन आ त्म ह त्या केली आहे. आ त्म ह त्येचे कारण तिचे रिलेशनशिप सांगितले जात आहे. वैशाली टीव्हीवरील ये रिश्ता क्या कहलाता है सारख्या सिरीयलमध्ये काम केली आहे. ती बिग बॉसचा देखील भाग राहिली आहे. असे सांगितले जात आहे कि वैशाली एक वर्षापासून इंदोरमध्ये राहत होती.
अभिनेत्रीच्या घटनेबद्दल माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना मृ त दे हाजवळ एक नोट देखील मिळाली. ज्यामध्ये रिलेशनशिप सोबत अनेक समस्यांचा उल्लेख केला गेला आहे. पोलीस आता अभिनेत्रीच्या आ त्म ह त्येचे कारण शोधत आहेत. आ त्म ह त्या करण्याचे खरे कारण लवकरच समोर येईल.
वैशाली ठक्करच्या मृत्यूच्या बातमीने प्रत्येकजण हैराण झाला आहे. तिच्या मित्रांसोबत तिचे चाहते देखील धक्क्यामध्ये आहेत. वैशालीच्या आ त्म ह त्येची बातमी समोर येताच अभिनेत्रीचे सर्व चाहते शोकाकुल झाले आहेत. कोणाला विश्वासच बसत नाही आहे कि वैशाली आता आपल्यामध्ये नाही.
वैशाली टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्धी अभिनेत्री होती. वैशालीने अनेक लोकप्रिय शोमध्ये देखील काम केले आहे. तिने आपल्या करियरची सुरुवात ये रिश्ता क्या कहलाता है या प्रसिद्ध सिरीयलमधून केली होती. या सिरीयलमध्ये तिने संजनाची भूमिका केली होती.
यानंतर ती ये है आशिकी शो मध्ये दिसली होती. वैशालीने ससुराल सिमर शोमध्ये अंजलि भारद्वाजची भूमिका केली होती. ससुराल सिमर का शोमधून तिला खूपच लोकप्रियता मिळाली होती. वैशालीने सुपर सिस्टर, मनमोहिनी सीजन २ मध्ये देखील उत्कृष्ठ काम केले होते.
View this post on Instagram