तुनिशा शर्मा खरंच गरोदर होती का ? श’ववि’च्छेदन अहवालामधून महत्वाचा मोठा खुलासा…

By Viraltm Team

Published on:

टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येच्या बातमीने इंडस्ट्रीतील लोक आणि तिचे चाहते अजूनही धक्क्यामध्ये आहेत. अभिनेत्रीच्या आईने मुलीचा को-स्टार शीजान मोहम्मद खान विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे, ज्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शीजानला अटक केली आहे.

तुनिशा शर्माचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता ज्यावरून सध्या मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी तुनिशा शर्माच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर कोणतेही सार्वजनिक वक्तव्य केलेले नाही. पण त्यांनी अभिनेत्री गरोदर असल्याची बातमी नाकारली आहे.

पोलीस म्हणाले कि सध्या तपास चालू आहे. सामान्यतः फा शी लागल्यानंतर गुदमरल्याने मृ त्यू होतो. तथापि अद्याप या प्रकरणामध्ये गरोदरपणाचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. शीजान मोहम्मद खानला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आहे.

शीजान मोहम्मद खान पोलिसांनी वसई कोर्टात हजर केले केले आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये शीजान मोहम्मद खानची ५-६ दिवस कस्टडी मागितली आहे. तथापि अभिनेत्रीच्या गरोदर असण्याची पुष्टी अजूनपर्यंत केली गेलेली नाही. अशामध्ये हे म्हंटले जात आहे कि तुनिशा आई होणार होणार ज्यामुळे तिने इतके मोठे पाऊल उचलले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे कि पोस्टमार्टम रिपोर्टची संपूर्ण कॉपी मिळाल्यानंतर ती व्यवस्थित वाचल्यानंतरच पुढील तपास त्याप्रमाणे केला जाईल.

सध्या सब टीव्ही सिरीयल अलिबाबा: दास्तान-ए-काबुल मध्ये तुनिशा राजकुमारी मरियमची भूमिका करत होती. तुनिशा फितूर, बार बार देखो, कहानी २: दुर्गा रानी सिंह, दबंग ३ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. तुनिशाने फितूर आणि बार बार देखो मध्ये तरुण कॅटरीनाची भूमिका केली होती. कलर्स टीव्हीवरील तिची इंटरनेट वाला लव्ह सिरीयलदेखील दर्शकांना खूपच आवडली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

Leave a Comment