धक्कादायक ! ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम प्रसिद्ध अभिनेत्रीचा भी’षण अ’पघा’त, अभिनेत्रीचा जागीच मृ’त्यू…

By Viraltm Team

Published on:

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचे कोल्हापूर सांगली महामार्गावर भीषण अपघातामध्ये निधन झाले आहे. अभिनेत्रीला डंपरने धडक दिल्यामुळे चा मृत्यू झाला. अभिनेत्री कल्याणी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती.

अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीनंतर मनोरंजनसृष्टीमध्ये हळ हळ व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार अभिनेत्री कल्याणीने काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर सांगली महामार्गावर हालोंडी फाट्याजवळ एक हॉटेल सुरु केले होते. अभिनेत्रीने हॉटेलचे नाव प्रेमाची भाकरी असे होते.

हॉटेल बंद करून घरी जात असताना तिला अभिनेत्रीला भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. अभिनेत्रीने आठवड्यापूर्वीच आपला वाढदिवस साजरा केला होता ज्या निमित्ताने आपल्या सोशल मिडिया अकाऊंट इंस्टाग्रामवरून एक पोस्ट देखील शेयर केली होती. काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला…

मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली…मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत .. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या..

अभिनेत्री कल्याणीने तुझ्यात जीव रंगला सिरीयलमध्ये अमाप प्रसिद्धी मिळवली होती. सिरीयलमध्ये ती सहाय्यक व्यक्तिरेखेच्या भूमिकेमध्ये दिसली होती. यामुळे ती घराघरामध्ये ओळखली जाऊ लागली होती. यासोबतच तिने सन मराठी टीव्हीवरील प्रसिद्ध महिला दक्खनचा राज ज्योतिबा सिरीयलमध्ये देखील काम केले होते. सिरीयलमधील तिची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती.

अभिनेत्री मुळची कोल्हापूरची रहिवाशी होती. ती महावीर कॉलेजच्या भागामध्ये वास्तव्यास होती. सोशल मिडियावर देखील अभिनेत्री नेहमी सक्रीय असायची. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री आपले फोटो आणि व्हिडीओ देखील शेयर करत होती.

Leave a Comment