बॉबी देओलच्या आश्रम वेब सिरीजमध्ये बबिताची भूमिका करून लोकप्रिय झालेली अभिनेत्री त्रिधा चौधरी रियल लाईफमध्ये देखील खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहे. त्रिधा सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते आणि नेहमी ते आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेयर करते. नुकतेच त्रिधाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्रिधाचा हा व्हिडीओ लंडनचा आहे जिथे ती बोल्ड अंदाजामध्ये पाहायला मिळाली.
व्हिडीओमध्ये त्रिधा चौधरी काळ्या रंगाच्या स्ट्रॅपी ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. जो खूपच पारदर्शक आहे. या रिवीलिंग ड्रेसमध्ये त्रिधा रस्त्यावर वेगवेगळ्या अंदाजामध्ये पोज देताना पाह्यला मिळत आहे. या लुकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. त्रिधा चौधरीचा हा ड्रेस डीपनेक आहे ज्यामध्ये फोटोमध्ये तिचे क्लीवेज स्पष्ट दिसत आहे.
त्रिधा चौधरीने आश्रममध्ये बॉबी देओलसोबत जबरदस्त बोल्ड सीन दिले आहोते. तथापि बॉबी सारख्या सिनियर अभिनेत्यासोबत बोल्ड सीन देणे त्रिधासाठी सोपे काम नव्हते. एका मुलाखतीमध्ये त्रिधाने सांगितले कि बोल्ड सीन करताना तिची काय हालत झाली होती. त्रिधानुसार इंटीमेट सीन्स शूट करताना बॉबी देओलने शुटींगच्या अगोदर खूप चांगले वातावरण निर्माण केले होते, ज्यामुळे माझे काम खूपच सोपे झाले होते. त्रिधाने सांगितले होते कि आश्रममध्ये तिचे बोल्ड सीन एका उशीच्या मदतीने चित्रित केले गेले होते.
लोकांना वाटते कि इंटीमेट सीनमध्ये जे काही पडद्यावर दिसत आहे, शुटींगवेळी देखील तसेच होत असल. पण वास्तवामध्ये असे बिलकुल होत नाही. बोल्ड सीन चित्रित करताना सेटवर तुम्ही एकटे नसता, तर अनेक लोकांच्या समोर तुम्हाला हे सीन शूट करावे लागतात. त्रिधा चौधरीला बोल्ड सीनचे काहीच वाटत नाही पण ती बॅनर आणि दिग्दर्शक पाहून काम करते.
त्याचबरोबर ती याची देखील काळजी घेते कि तिचा को-स्टार कोण आहे. त्रिधाचे मानणे आहे कि जर बोल्ड सीन स्टोरीचा भाग आहे तर मला यावर काहीही अक्षेत नाही. २२ नोव्हेंबर १९९३ रोजी कोलकातामध्ये जन्मलेली त्रिधा चौधरीने आपल्या करियरची सुरुवात २०१३ मध्ये मिशौर रोहोस्यो या बंगाली चित्रपटामधून केली होती. २०१६ मध्ये ती स्टार प्लसच्या दहलीजमध्ये पहिल्यांदा छोट्या पडद्यावर दिसली होती.
त्रिधाला पहिली वेब सिरीज २०१७ मध्ये ऑफर झाली होती जेव्हा ती आरिफ जकारियासोबत स्पॉटलाइटमध्ये दिसली होती. त्रिधा आश्रम शिवाय अमेजन प्राइम बंदिश बैंडिट वेब सिरीजमध्ये देखील दिसली आहे. आश्रमच्या अगोदर त्रिधा चौधरीने स्पॉटलाइटमध्ये देखील बेडरूम सीन दिला होता. यामुळेच तिला बॉबी देओलसोबत इंटीमेट सीन देताना काहीही अडचण आली नाही. त्रिधा २०२२ मध्ये म्युझिक व्हिडीओ धोखेबाजमध्ये देखील दिसली होती. त्रिधा चौधरीने वेब सिरीज आणि बंगाली चित्रपटांशिवाय तेलगु चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने सूर्य vs सूर्या आणि मनसुकु नाचिंदी मध्ये काम केले आहे. याशिवाय ती हाबा गोबा आणि अरेंज्ड सारख्या शॉट फिल्म्समध्येही दिसली आहे.