अ-डल्ट चित्रपटांच्या व्यवसायाला खूपच डिमांड आहे. पॉ-र्न इंडस्ट्रीबद्दल लोकांचे वेगवेगळे विचार आहेत. अडल्ट इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार खूपच पॉपुलर देखील आहेत जे आपल्या नावाने ओळखले जातात. अशामध्ये आज आपण पॉ-र्न चित्रपटांमधील त्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या पॉ-र्न इंडस्ट्री सोडून दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपले नाव कमवत आहेत. चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्रींबद्दल.
जेन्ना जेम्सन: अडल्ट इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री राहिलेली जेन्ना जेम्सनने २००८ मध्ये अडल्ट इंडस्ट्री सोडली होती. २०१३ मध्ये तिने मॉडेलिंगच्या जगतामध्ये पदार्पण केले आणि इथे तिला खूपच लोकप्रियता मिळाली. आता जेन्ना एक सफल बिजनेसवुमन आहे. ती टीव्हीवरील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. याशिवाय तिने डब्यू डब्यू ई मध्ये देखील भाग घेतला आहे.
क्रिसी मोर्गन: फेमस अभिनेत्री क्रिसी मोर्गनने १९९६ पासून २००६ पर्यंत पॉ-र्न इंडस्ट्रीमध्ये काम केले. यानंतर ती अध्यात्माकडे वळाली. तिने ५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती अ-डल्ट वेबसाइटवरून आपल्या व्हिडिओ हटवण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे.
साशा ग्रे: कधी काळी पॉ-र्न इंडस्ट्रीमध्ये खूपच लोकप्रिय असलेली अभिनेत्री साशा ग्रे आता हॉलीवूडमधील प्रसिद्ध नाव बनली आहे. अ-डल्ट चित्रपटांमधून सन्यास घेतल्यानंतर साशाने आपल्या करियरची सुरुवात द गर्लफ्रेंड एक्सपीरियंसने केली. ती अनेक जाहिराती, म्युजिक अल्बम आणि मॅगझिनच्या कव्हर पेजवर पाहायला मिळाली आहे. साशाने एक पुस्तक देखील लिहिले आहे.
सनी लियोनी: सनी लियोनीने २०१३ मध्ये पॉ-र्न इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर ती बिग बॉसच्या ५ व्या सीजनमध्ये पाहायला मिळाली. येथून तिला चित्रपटांमध्ये देखील काम मिळाले. भारतामध्ये तिला विरोध देखील झाला पण सनीने लोकांचे आपल्याप्रती असलेले विचार बदलून टाकले. सनी अनेक चित्रपट आणि आयटम साँगमध्ये पाहायला मिळाली आहे. तिने स्वतःला बॉलीवूडमध्ये स्थापित केले आहे.
मिया खलीफा: मिया खलीफाने खूपच कमी काळामध्ये पॉ-र्न इंडस्ट्रीमध्ये काम केले पण इथे ती खूपच लोकप्रिय झाली. येथून बाहेर पडल्यानंतर मिया सोशल मिडियावर अॅक्टिव झाली आणि यानंतर तिला एक नवीन ओळख मिळाली. आता ती एक प्रसिद्ध मॉडेल आहे.