१० सेकंदांमध्ये सांगा या फोटोमध्ये हत्तीची संख्या किती आहे? फोटो नीट ZOOM करून पहा उत्तर मिळेल !

By Viraltm Team

Published on:

गेल्या काही दिवसात लॉक डाऊन चालू असल्यामुळे बुद्धीला चालना देणारे वन्य प्राण्यांचे तसेच इतर फोटो सोशल मीडिया वरती चॅलेंज करिता मोठ्या प्रमाणात वायरल आणि शेअर होत आहे. असाच एक सोशल मीडिया वरती हत्तीच्या कळपाचा फोटो खूप व्हायरल होत आहे. लेन्स इको फाउंडेशन’ने एक फोटो पोस्ट केला होता.

त्या फोटोमध्ये एका नदीत हत्तीचा कळप उभा टाकून पाणी पीत होता. त्या हत्तीच्या कळपामध्ये एकापेक्षा जास्त जातींची संख्या होती. या फोटोमध्ये सोशल मीडियावर ते दावा केला होता की या फोटोमध्ये ७ हत्ती आहेत. परंतु पहिल्यांदा या फोटोकडे पाहिल्यानंतर फक्त चार हत्ती आपल्याला दिसून येतात.

सोशल मीडिया वरती जा फोटोग्राफर हा फोटो काढला आहे त्या फोटोग्राफरचा सोशल मीडिया युजर्सनी खूप कौतुक केले आहे. फोटोग्राफरने आपल्या फोटोग्राफीचे कौशल्य पणाला लावून अचूक वेळी हा फोटो टिपला आहे. शेकडो लोकांनी आतापर्यंत या फोटोला लाईक आणि रिट्विट केले आहे. मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत आहेत. शेकडो लोकांनी या फोटोला लाईक केले असून हा फोटो सोशल मीडिया वरती तुफान व्हायरल होत आहे.लेन्स इको फाऊंडेशनने या हत्तीचा फोटो पुन्हा शेअर करत या फोटोत नेमके किती आहेत याबाबत माहिती दिली आहे. आपणही बारकाईने लक्ष देऊन पाहिल्यावर फोटोमध्ये सात हत्ती दिसून येतात.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment