तारक मेहता का उल्टा चश्मा छोट्या पडद्यावरील प्रसारित होणारी अशी सिरीयल आहे जिला लोक आपल्या कुटुंबासोबत पाहणे खूप पसंद करतात. हि सिरीयल गेल्या १२ वर्षापासून प्रसारित होत आहे आणि यामुळे या शोमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना लोक पडद्यावर पाहणे पसंद करतात.
या शोमध्ये काम करणारे कलाकार लोकांचे खूप मनोरंजन करतात पण बबिताजीची भूमिका लोकांना सर्वात जास्त आवडते कारण हि भूमिका मुनमुन दत्ता साकारते जी खूपच सुंदर आहे. नुकतेच मुनमुन दत्ताचे योगा करतानाचे काही फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये तिची फिगर पाहून लोकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
छोट्या पडद्यावरील सुंदर अभिनेत्रींपैकी एक मुनमुन दत्ता जेव्हा कधी आपले फोटो सोशल मिडियावर शेयर करते तेव्हा लोक तिच्या फोटोवर भरभरून प्रेम व्यक्त करतात. नुकतेच बबिताजीने सोशल मिडियावर आपल्या किलर अदा दाखवल्या आहेत कि प्रत्येकजण तिचा दिवाना झाला आहे आणि पाहता पाहता लोक तिच्यावर भरभरून प्रेम करत आहेत.
वास्तविक या सुंदर अभिनेत्रीने नुकतेच योगा करतानाचे आपले काही फोटो आणि व्हिडीओ शेयर केले आहेत ज्यामध्ये ती लोकांना फिट राहण्याचे उपाय सांगत आहे. पण यामध्ये ती इतकी सुंदर दिसत आहे कि लोकांची नजर तिच्या फिगरवरच टिकून राहिली आहे.
मुनमुन दत्ताचा सोशल मिडियावर जो व्हिडीओ समोर आला आहे तो पाहून लोकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. बबिता जी जिम आउटफिटमध्ये सुंदर अदा दाखवताना पाहायला मिळत आहे आणि ज्याने देखील मुनमुन दत्ताचा हॉट अंदाज पाहिला आहे तेव्हा सर्वांचे हृदय जोराने धडधडत आहे.
मुनमुन दत्ताला पाहून लोक म्हणून लागले आहेत कि तिने अशाप्रकारचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेयर करावेत. कारण तिचा हा अंदाज लोकांना खूप पसंद येत आहे. सध्या मुनमुन दत्ताचे हे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
तारक मेहताच्या बबिताने वाढवला इंटरनेटचा पारा, लेटेस्ट फोटोंनी वातावरण केले गरम…
By Viraltm Team
Published on: