तारक मेहता का उल्टा चष्मा टीव्ही जगतामधील सर्वात प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहेत. तब्बल एक दशकापेक्षा जास्त काळ हि मालिका दर्शकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमध्ये भिडे मास्तरांची मुलगी सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशालीने २०१९ मध्ये हि मालिका सोडली होती.
निधी जरी मालिकेमध्ये दिसत नसली तरी ती कायम चर्चेमध्ये असते. मालिकेत साधी आणि सभ्य दिसणारी सोनू खऱ्या आयुष्यामध्ये तितकीच बो ल्ड आणि हॉ ट आहे. निधीची सोशल मिडियावर तगडी फॅन फॉलोविंग आहे. चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहण्यासाठी निधी नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते.
नुकतेच निधीने एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये ती जंगलामधील तलावामध्ये पोहण्याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. व्हिडीओ शेयर करताना निधीने लिहिले आहे कि, खरा आनंद तर जंगलामध्ये आहे.
निधीने २०१२ मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. तब्बल सात वर्षे तिने या मालिकेद्वारे दर्शकांचे मनोरंजन केले. सध्या निधी पालक सिधवानी साकारत आहे. काही दिवसांपूर्वी निधीच्या अफेयर बद्दल देखील खूप चर्चा रंगल्या होत्या.
तारक मेहता मधील पूर्वीचा पप्पू म्हणजेच अभिनेता भव्य गांधी याच्यासोबत तिचे अफेयर असल्याची बातमी समोर आली होती. पण निधीच्या मनावर राज्य करणारा भव्य नसून दुसराच व्यक्ती आहे. निधीने एका मुलाखतीदरम्यान आपल्या बॉयफ्रेंडचे नाव सांगितले होते. निधीच्या बॉयफ्रेंडचे नाव ऋषी अरोरा आहे.
View this post on Instagram