बाबो ! चक्क सुहागरात्रीच्या दिवशीचे अभिनेत्रीने फेवरेट पोझिशनमधील फोटो केले शेयर, शरमेने झाली होती लालेलाल…

By Viraltm Team

Published on:

टीव्ही अभिनेत्री तान्या शर्मा तिच्या फॅशन आणि स्टाइलमुळे खूपच चर्चेमध्ये असते. नुकतेच तान्या शर्माने फर्स्ट नाईटचे लेटेस्ट फोटोज शेयर केले आहेत. तान्या शर्मा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमरसाठी ओळखली जाते. तान्याने पुन्हा एकदा सुपरहॉट फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. टीव्हीच्या या अभिनेत्रीने सुहागरात्रीच्या पलंगावरून आपले अनेक फोटो शेयर केले आहेत.

तान्या नववधू बनून सुहागरात्रीच्या पलंगावर तिच्या चंद्राची वाट पाहत बसली आहे. या फोटोजला शेयर करून तान्याने सुंदर कॅप्शन दिले आहे. तान्याने लिहिले आहे कि तुम आए तो आया मुझे याद गली में आज चांद निकला. हि लाईन जख्म चित्रपटामधील एका गाण्याचे टायटल आहे. हे गाणे खूपच लोकप्रिय आणि रोमँटिक आहे.

तान्या फॅशन आणि स्टाइलच्या बाबतीत टीव्ही इंडस्ट्रीमधील आयकॉन बनली आहे. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांची झोप उडवतो. यावेळी तान्याने सुहागरात्रीच्या पलंगावरील लुक शेयर करून चाहत्यांना घायाळ केले आहे.

तान्याचे हे फोटोज तिच्या ससुराल सिमर का सीजन २ या सीरियल मधील आहेत. या सिरीयलमध्ये तान्या रीमा ओसवाल नावाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय तान्या सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय राहते. तान्याला या सोशल मिडियावर ३.२ मिलियन लोक फॉलो करतात.

तान्या सोशल मीडिया आपले हॉट फोटो शेयर करत राहते. याशिवाय तान्या चित्रपटांवरील गाण्यावर रील्स बनून चाहत्यांसोबत शेयर करत असते. तान्या २०११ पासून टीव्ही जगतामध्ये सक्रीय आहे आणि ११ वर्षांपासून तिने १२ सिरियल्समध्ये काम केले आहे.

तान्याने काही दिवसांपूर्वी टीव्ही इंडस्ट्रीमधील आर्टिस्टच्या शॉर्ट करियर वर प्रश्न उपस्थित केले होते. हि गोष्ट कलाकार जितके लवकर मानतील तितके त्यांच्यासाठी चांगले आहे. हे एक कटू वास्तव आहे. छोट्या पडद्यावर खासकरून फिमेल लीडचे करियर खूपच कमी काळाचे असते. बहुतेक ४-५ सिरीयलमध्ये त्या आपल्याला लीड रोलमध्ये दिसू शकतात. यानंतर त्यांची लीड रोलमध्ये कास्टिंग होत नाही, तर बहिण किंवा आई अशाप्रकारच्या भूमिका त्यांना ऑफर होतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanya Sharma (@tanyasharma27)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanya Sharma (@tanyasharma27)

Leave a Comment