लाखात १ बुद्धीमान माणुस तमन्नाच्या या २ फोटोतील ५ फरक ओळखु शकतो, फोटो ZOOM करून पहा उत्तर मिळेल !

By Viraltm Team

Updated on:

मनुष्य हा खुप बुद्धिमान प्राणी आहे. त्याने आपल्या अथांग बुद्धिमतेच्या जोरावर आपली प्रगती साधत स्वतःच्या करमणुकीसाठी अनेक सोसिअल मीडिया साधने निर्माण केली. सध्या ही सोसिअल मीडिया साधने इतकी मनुष्यास आवश्यक झाली आहेत कीं, त्याशिवाय जगणे कठीण होऊन बसले आहे.

पूर्वी इंटरनेट, कॉप्म्युटर,स्मार्ट मोबाईल, ही सोसिअल मीडिया साधने घरोघरी पोहचली नव्हती. त्यामुळे पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती असल्याने कुटुंबतील सर्व सदस्य एकत्र बसुन शाब्दीक प्रकारची कोडी खेळात असत. परंतु साध्याच युग हे सोसिअल मीडियाचे युग आहे. या सोसिअल मीडियाच्या युगात घरोघर मोबाइल, इनरनेट, कॉम्प्युटर ही सोसिअल मीडियाची साधने घरोघरी पोहचली आहेत.

सध्या प्रत्येक नेटीझन्स सोसिअल मीडियाचा रिकाम्या वेळात पुरेपूर उपयोग करु लागली आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा सोसिअल मीडियाच्या साधनांचा वापरात व्यस्त आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आता कुटुंबातील सदस्य, मित्र मैत्रीण एकत्र बसणं लोप पावत आहे. त्यामुळेच बदलत्या काळा बरोबर शाब्दिक कोड्याची जागा सोसिअल मीडियाच्या युगात अनेक पझल गेम्सनी घेतली आहे.

या सोसिअल मीडियाच्या गतिमान युगात एकमेकांसाठी वेळ नसल्याने नेटिझन्स आपल्या मित्र मैत्रिणीसाठी सोसिअल मीडियावर पझल फोटो शेयर करून ते सोडवण्याचा चॅलेंज करत असतात. सध्या ही एका नेटिझन्स ने सोसिअल मीडियावर बाहुबली फेम, दाक्षिणात्य चित्रपट श्रष्टीत मिल्की गर्ल म्हणुन या नावाने ओळखली जाणारी सुप्रसिद्ध तमन्ना भाटियांचा दोन सारखे दिसणारे पझल फोटो सोसिअल मीडियावर शेयर केले आहेत, त्या नेटिझन्सने सोशियल मिडिया यूझरली तमन्नाच्या त्या दोन सारखे दिसणाऱ्या पझल फोटोतील ५ फरक ओळ्खण्याचं चॅलेंज केले आहे.

हे चॅलेंज अनेक सोसिअल मीडिया युझरनी स्वीकारले असुन तमन्ना भाटियांच्या त्या २ सारखे दिसणाऱ्या फोटोतील ५ फरक शोधण्याचं काम करत आहेत. पण हे काम खुपच कठीन असल्याने सोसियल मीडिया युझर या पझल तमन्नाच्या पझल फोटोला आपल्या मित्र मैत्रिणीसाठी टॅग करून शेयर करू लागल्याने हा पझल पाहतो सोशियल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या पझल फोटोतील ५ फरक ओळखण्यास १०० पैकी फक्त १ बुद्धिमान व्यक्ती यशस्वी होत आहे. आपण हि या कठीण पझल फोटोतील ०५ फरक शोधण्याचा प्रयत्न करू शकता. ही पझल फोटोतील ०५ फरक शोधण्यास आवश्यक आहे, अफाट मनाची एकाग्रता, सूक्ष्म दृष्टी व मन न विचलीत होऊ देता अथांग निरीक्षण शक्तीचा वापर करून, बुद्धिमत्तेच्या जोरावर या सारखे दिसणाऱ्या ०२ पझल फोटोतील ०५ फरक यशस्वीरीत्या शोधुन काढु शकता. जर इतकं करून तुम्ही या पझल फोटोतील ०५ फरक शोधुन काढले असतील तर आपल्या बुद्धिमतेस सलाम करुन आपले हार्दिक अभिनंदन !

ज्या सोसिअल मीडिया युझरली प्रयत्न करून ही यश मिळालं नाही. त्यांनी हताश होऊ नका. तुमची अधिक उत्सुकता अधिक न ताणता या पझल फोटोचे स्पष्टीकरणासहित ०५ फरक आम्ही आपणास शोधण्यास मदत करत आहोत.

आपण वरील समान दिसणाऱ्या ०२ पझल फोटोत पहिले असता पहिला फरक हा तमन्नाच्या कपाळावरील टिकलीतील आहे. दुसरा फरक हा कानातील झुमक्यात आहे. तिसरा फरक हा ओठावरील लिपिस्टिक मध्ये आहे. चौथा फरक हा गळ्यातील हारात आहे.पाचवा फरक हा तमन्ना ने घातलेल्या बहुबंधातील आहे.मित्रांनो या लेखाबद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment