यूपीएससी सर्खार्या देशातील सर्वात कठीण परीक्षा क्लियर करण्यासाठी उमेदवारांकडून सतत कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय आवश्यक असतो त्यासाठी अनेक वर्षांचा वेळ लागतो. दरवर्षी अनेक उमेदवार यूपीएससी परीक्षेमध्ये सामील होतात आणि यामधील काही लोकांना यश मिळते. संघर्ष आणि मोठ्या आव्हानांनंतर UPSC मध्ये मिळालेले यश इतके मोठे असते की ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरते.सोशल मिडियावर एक आईएएस ऑफिसरची स्टोरी खूपच व्हायरल होत आहे. वयाच्या अवघ्या २२ व्या वाशी यूपीएससी (संघ लोक सेवा आयोग) सारख्या कठीण परीक्षेमध्ये ती सहज पास झाली आहे. या कठीण परीक्षेमध्ये सफलता मिळवल्यानंतर स्वाति मीणा आईएएस ऑफिसर बनून देशाच्या सेवेमध्ये व्यस्त झाली आहे. या ऑफिसर मुलीने आपल्या सफलतेचे श्रेय आपल्या आईला देत तिचे कौतुक केले आहे.स्वाती मीणाची आई एक व्यावसायिका आहे आणि तिचा स्वतःचा पेट्रोल पंप आहे. त्यांनी आपल्या मुलीला शिकवले कि कितीही संकटे आली तर हार मानायची नाही. आईच्या या शिकवणीने स्वातीमध्ये उर्जेचा संचार झाला आणि तिने यूपीएससी परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवले.जो कोणी २२ वर्षाच्या स्वाती मीणाची हि स्टोरी वाचत आहे तो तिचे कौतुक केल्याशिवाय राहत नाही. आईएएस स्वाती मीणा सांगते कि तिचे सुरुवातीचे शिक्षण गावातील एका प्राथमिक शाळेमध्ये झाले जिथे या कठीण परीक्षेची तयारी करणे संभव नव्हते. मग तिने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि त्याचा परिणाम आहे कि आज ती आपले स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी झाली आहे.
आईने दिल्या अशा टिप्स, कि मुलगी वयाच्या अवघ्या २२ व्या UPSC क्रॅक करून बनली IAS, जाणून घ्या IAS स्वाती मीना यांची स्टोरी…
By Viraltm Team
Updated on: