जर शनिदेवाच्या प्रकोपापासून त्रस्त आहात तर आजच करा हे उपाय, शनी पिडापासून मिळेल मुक्ति !

By Viraltm Team

Updated on:

भगवान शनिदेव न्यायाचे देवता आहेत. शनिदेव मनुष्याला त्यांच्या कर्माची फळे अवश्य देतात. शनिदेवाला सर्व देवतांमध्ये सर्वात क्रूर मानले जाते, कारण ते कोणत्याही वाईट कामांसाठी क्षमा करत नाहीत. ते मनुष्याला त्यांच्या कर्माची फळे अवश्य देतात, हेच कारण आहे शनिदेवाच्या नावानेच लोक भयभीत होतात.

शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे कि जर कोणत्याही व्यक्तीवर शनिदेव प्रसन्न झाली असेल तर, त्यांचे संपूर्ण आयुष्य आनंदाने भरून जाते. शनिदेवाच्या कृपेने गरीबातील गरीब व्यक्तीसुद्धा श्रीमंत होऊ शकतो. यासाठी जीवनामध्ये फक्त चांगली कामे करणे अवश्य आहे. अशामध्ये जर तुमच्या आयुष्यामध्ये शनिदेवाची स्थिती चांगली नाही तर आयुष्यामध्ये अनेक समस्या उत्पन्न होतात, त्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. ज्यांच्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.जर तुमच्या आयुष्यामध्ये शनिदेवाची चांगली स्थिती नाही आहे तर शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा अवश्य करावी. यासाठी तुम्ही ब्रह्म मुहूर्त मध्ये पिंपळाच्या झाडाला अर्पित करावी आणि शनिदेवाच्या प्रतिमेला पंचामृताने अभिषेक करावा. यानंतर त्यांना काळे तीळ, धूप आणि वस्त्र अर्पित करावे. यानंतर तुम्ही पिंपळाच्या झाडाची परिक्रमा करावी आणि शनी मंत्राचा जाप करावा.

शनिवारच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाला जल अर्पित केल्यानंतर तेलाचा दिवा लावावा, असे केल्यास शनिदेव शांत होतात. जर तुम्हाला शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचायचे असेल तर शनिवारच्या दिवशी दान अवश्य करावे आणि या दिवशी व्रत अवश्य करावे. जर तुमच्या आयुष्यामधून तुम्हाला शनिदेवाच्या प्रकोपापासून सुटका करून घ्यायची असेल तर, पिंपळाच्या झाडाच्या खाली शिवलिंग स्थापित करावे आणि भगवान शिवजींची आराधना करावी.शनिवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही शनिदेवाला जल अर्पित कराल तेव्हा त्या जलामध्ये दुध, चंदन, आणि तीळ अवश्य मिळवावे. जल अर्पित करताना मूले ब्रह्मा तने व‍िष्णुध जटा शंकर तथैवच: पात पात सब देवानां ऊं नमो वासुदेवाय’ या मंत्राचा जाप करावा. या मंत्राचा जाप केल्याने मनुष्याच्या सर्व दुखांचा नाश होतो.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

Leave a Comment