लाखात १ बुद्धिमान माणूस या फोटोतील लपलेला बिबट्या हा प्राणी शोधू शकतो, फोटो झुम करून पहा उत्तर मिळेल !

By Viraltm Team

Updated on:

आपल्याकडे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळा व विशिष्ट दृष्टिकोन असला पाहिजे. व्यक्तीकडे फक्त दृष्टिकोन असून चालत नाही तर निरीक्षण क्षमता आहे असली पाहिजे. आपण एखाद्या गोष्टीकडे कटाक्षाने पाहिल्यानंतर व निरीक्षण केल्यानंतर आपल्याकडे त्या विशिष्ट वस्तूकडे किंवा गोष्टीकडे पाहण्याचा विशिष्ट दृष्टीकोन निर्माण होत असतो.

यासाठी हवी असते मनाची एकाग्रता. जिथे मन एकाग्र होते तिथेच निरीक्षण क्षमता वाढून बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होत असते.यामळे कितीही कठीण दैनंदिन जीवनातील कितीही कठीण समस्या तितक्याच सहजतेने सोडवण्यास व्यक्ती सक्षम बनत असतो.

सध्या सोशल मीडियावर कधी काय वायरल होईल सांगता येत नाही, जे पण वायरल होत ते लोकांना आश्चर्यचकित करून सोडत. फेसबुक असो की व्हाटस ऍप असो, अगर आणखी कोणतेही सोशल मीडिया चे अॅप असुध्यात. त्या द्वारे आपल्याला असे काही फोटो बघायला मिळतात की तसले फोटो आपण पहिल्यांदाच बघत असतो.

असे काही फोटो अचानक बघायला भेटल्यानंतर नवीन काहीतरी बघायला भेटत असल्यामुळे आपली देखील तो फोटो बघण्याची उस्तूक्ता वाढते आणि आपण त्या फोटोला अगदी झूम करून बारकाईने बघू लागतो. काही काही फोटो मध्ये चॅलेंजिंग असे काहीतरी असते जे आपल्याला शोधायचे असते.

सोशल मीडिया वर असे फोटो काही फोटो आपल्याला दिसल्यानंतर आपल्या मेंदूची तल्लकता लगेच कार्य करू लागते आणि त्या फोटोतील नाविन्यता शोधण्यास बुध्दीचा कस आपण लावायला सुरुवात करतो. आणि मग आपल्याला त्या फोटो मध्ये दिलेले चॅलेंज आपण अगदी डोळे बारीक करून शोधून काढतो.

काहीतरी शोधून काढल्यानंतर व्यक्तीला मिळणारी आनंदाची भावना वेगळी असते. जो माणूस हसतो आणि आयुष्यातील अडचणींवर मात करतो त्याला बुद्धिमान म्हणतात. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीस अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा त्याचे मन कार्य करणे थांबवते. अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीस या कठीण वेळेवर सहज विजय मिळवता येतो तो बुद्धिमत्तेचा खरा परिचय देतो.

सोशल मीडियावर असे अनेक फोटो आजपर्यंत आपण बघितले आहेत की या फोटो मध्ये हे लपलेले आहेत ते लपलेले आहेत आणि मग ते शोधून दाखवण्याचे चॅलेंज आपल्यासमोर येत असते. काही काही लोक हे चॅलेंज काही क्षणात शोधून मोकळे होतात तर काही काही लोकांना असले चॅलेंज पूर्ण करताना नाकी दम भरून येतो.आज आपण ज्या फोटो बद्धल बोलणार आहोत त्या फोटो मध्ये एक बिबट्या आहेत. ट्विटर वर असाच एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो वर वर दिसताने आपल्याला अगदी सोपा दिसतो, ज्यात बाजूला एक झाड, एक छोटा कास्ट आणि फळासारखे दिसत आहेत.

परंतु प्रत्यक्षात या चित्रात एक बिबट्याही कुठेतरी लपलेला आहे, लोक सोशल मीडियावर अपलोड झालेल्या या फोटोंचे बारकाईने निरीक्षण करून त्यात लपलेल्या बिबट्याचां बारकाईने शोध घेत आहे. पण त्यांचं लक्ष बिबट्या कडे न जाता दुसऱ्या वस्तूकडे आकर्षित होत आहे.

बेला लॅक नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने हा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ‘कोणीतरी हा फोटो माझ्याकडे पाठवत मला बिबट्या शोधण्यास सांगितले. मी गमतीशीर विनोद केला, पण नंतर बारीक नजरेने मला बिबट्या सापडला. तुम्ही शोधून पहा सापडला की सांगा. असे तीने देखील फोटो अपलोड करून लोकांना चॅलेंज केले.

जर या फोटोतील बिबट्या आपण शोधला असेल तर आपल मनापासून अभिंनदन. जर शोधु शकला नसाल तर आम्ही तुमची अधिक उत्सुकता ना ताणता आम्ही तुम्हला बिबट्या शोधण्यास मदत करत आहोत.आपण फोटो मध्ये पाहु शकता कि, फोटोत झाड, सुकलेले गवत,मातीचा ढीग, या वस्तू दिसुन येतील.याच मातीच्या ढीगच्या पायथ्याला बिबट्या आडवा झोपला आहे. बिबट्याच्या अंगावर काळ्या रंगाचे टिपके असल्याने मातीच्या रंगाशी एकरूप झाल्याने बिबट्या आपल्या डोळ्यास सहजासहजी दिसुन येत नाही परंतु नीट सूक्ष्म दृष्टीने निरीक्षण केल्यावर आपल्याला बिबट्या सह्जरिया दिसुन येईल.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment