या फोटोत लपलेली आहे विषारी पाल, फोटो ZOOM करून शोधा, उत्तर मिळेल !

By Viraltm Team

Published on:

कोडी सोडवणे वृद्धापासून ते आबालवृद्धांपर्यंत आवडत असते. आपणही लहानपणी अशीच कोडी खेळायचो. पण आपल्या लहानपणीची कोडी ही शाब्दिक असायची. आपण आपल्या मित्र मैत्रीण यांच्याकडून अशी कोडी चॅलेंज स्वरूपात स्वीकारून ते सोडवण्यात रमत असत.परंतु आता सोशल मीडियाचे युग असून शाब्दिक कोड्यांची जागा आता अनेक पझल गेमसनी घेतलेली आहे. आजच्या धावपळीच्या युगात पूर्वी सारखं एकत्रित बसण लोप पावत आहे. आता ह्या सोशल मीडियाच्या युगात अनेक नेटिझन्स आपला मित्र मैत्रिणीसाठी भन्नाट चॅलेंज स्वरूपात सोशल मीडियावरती अनेक फोटो वायरल करत असतात

असे चॅलेंज सोडवून बाहेर पडल्यानंतर एखाद्या व्यक्तीला मिळणारी आनंदाची भावना वेगळी असते. जो माणूस हसतो आणि आयुष्यातील अडचणींवर मात करतो त्याला बुद्धिमान म्हणतात. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीस चॅलेंजचा सामना करावा लागतो तेव्हा त्याचे मन कार्य करणे थांबवते. अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीस या कठीण चॅलेंज स्वीकारून वेळेवर सहज विजय मिळवतो तो बुद्धिमत्तेचा खरा परिचय देतो.सध्या सोशल मीडियावरील असाच काहीसा फोटो वायरल होत आहे. ज्यामध्ये नेटिझन्सनी आपल्या मित्र-मैत्रिणींना पाल शोधण्याचं चॅलेंज दिलं जात आहे.
हा फोटो एका ट्विटर युजरने शेअर केला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला फक्त झाडंझुडपं काटे दगडा शिवाय दुसरं काहीच दिसत नाही. परंतु ह्या या फोटोमध्ये पाल आहे असे सांगत ते शोधण्याचा चॅलेंज केल आहे. फोटो सोशल मीडिया वरती खूप व्हायरल होत आहे. त्यामध्ये नेटिझन्स फोटोमध्ये लपलेले पाल शोधण्याचा अनेकांना चालेन्ज करत आहेत. तर अनेक जणपाल शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.कित्येक यूजर्सना प्रयत्न करूनही ही पाल सापडलेली नाही. अजूनही ही पाल शोधतच आहेत. काहीजणांनी अशी प्रतिक्रिया दिल्या की, ज्यामध्ये त्यांनी दुसरा एखादा फोटो टाकून पाल शोधल्याचा म्हटलं आहे.

पण आम्ही समजू शकतात की आपणही शोधून खूप थकला असताल म्हणून आपला थकवा व उत्सुकता अधिक न ताणता ह्या कोड्याचं सोलुशन करून पुढील प्रमाणे उत्तर शोधलआहे.रंग बदलणारी कोणती वस्तू आपल्या नजरेस सहजासहजी पडत नाही. रंग बदलू सरडा तुम्हाला माहीतच असेल. ज्या जागेचा रंग जसा असेल तसा तसा सरडा आपला रंग बदलत असतो. त्यामुळं त्याला रंग बदलू गिरगिट ही असं म्हटलं जातं. आपण फोटो पाहू शकतात की तपकिरी व काळा कलरची आसपासची खडकाळ झाडा झुडपा युक्त जमीन आहे. याच असं झालं आहे की पाल ही फिक्कट तपकिरी कलरचा असल्यामुळे रंग बदलू गिरगीतप्रमाणेच त्या जागेशी एक रूप झाली आहे. त्यामुळं फोटोतील पाल शोधण्याचं काम कठीण झालेलं आहे.पण आपण सूक्ष्म नजरेने पाहिल्यानंतर व निरीक्षण केल्यानंतर आपल्याला पाल दिसून येईल.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment