या फोटोत लपलेला आहे एक कोल्हा, फोटो ZOOM करून शोधून दाखवा !

By Viraltm Team

Updated on:

कोडी सोडवणे प्रत्येक व्यक्तीला आवडत असते. काही व्यक्ती ह्यामध्ये इतके गुरफटून जातात की त्यांना भूक-तहान याचे भान राहत नाही. प्रत्येकाला कोडी सोडवणे हा छंद असतो. प्रत्येकाने बुद्धीला चालना देणारे ब्रेन गेम चा छंद जोपासला पाहिजे. त्यामुळे आपली व आपल्या कुटुंबातील मुलाच्या बुद्धिमतेस चालना मिळून बुद्धिमत्ता प्रगल्भ बनण्यास मदत होते.ब्रेन गेम नेहमीच माणसाच्या बुद्धीला चालना देणारे असतात. ब्रेन गेम खेळाची गंमत अशी असते की एखाद्या गोष्टीकडे आपला बघण्याचा विशिष्ट दृष्टिकोन निर्माण होतो. त्यामुळे सोशल मीडियावर ब्रेन गेमला खूप पसंती मिळत असते.सोशल मीडियावर ब्रेन गेम चॅलेंजिंग स्वरूपात व्हायरल होत असतात. अनेक आवड असलेले नेटिझन्स हे चॅलेंज स्वरूपात ब्रेन गेम स्वीकारुण ते सोडविण्याचाप्रयन्त करत असतात.सध्या जगभरात covid-19 हा रोगाने थैमान माजवल्यामुळे लॉक डाउन चालू आहे. त्यामुळे सर्व लोक आपल्या घरीच असल्यामुळे अनेक छंद जोपासत असून सोशल मीडियावर असे अनेक कोडे व्हायरल होत आहेत.आपण पाहू शकतो की पहिल्या नजरेत फोटो पाहिल्यावर हजारात फक्त एकच व्यक्ती कोड सोडवू शकतो असा दावा सोसिअलमिडीयावर करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हे कोड सोडवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.

प्ल्येबझवर एक चित्र अपलोड करण्यात आले आहे. झाडाखाली बदकाचा एक थवा जमलेला आहे. बदकाचा थवा नदीच्या किनारी आराम करत आहे. याच झाडावर बदकावर हल्ला करण्यासाठी एक कोल्हा दबा धरून बसलेला आहे. कोल्हा कोठे दबा धरून बसलेला आहे हे आपल्याला शोधायचे आहे. यात विशेष म्हणजे म्हणजे हजारात फक्त एका व्यक्तीला हे कोड सोडवन्यात हमखास यश येत. यात कोल्हा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही करून पाहू शकता. पहिल्या प्रयत्नात यश नाही आले तर याचे उत्तर सोबत दिलेले आहेआपण वरील चित्रात पाहू शकता की आपल्याला झाड दिसत आहे. झाडाखाली बदकाचा थवा थांबलेला आहे. झाडाच्या फांदीवरती कोल्हा बदकाची शिकार करण्यासाठी दबा धरून बसलेला आपण स्पष्टपणे पाहू शकता. परंतु एकाच नजरेमध्ये आपण कोल्हा पाहू शकत नाही. साठी आपला या चित्रावर ती काही काळ निरीक्षण केल्यानंतर झाडाच्या फांदी वरती दबा धरुन बसलेला कोल्हा आपल्याला दिसून येईल.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment