या फोटोत एक हरिण गवत खात आहे कुठे दडलंय हरिण, फोटो Zoom करा व हरिण शोधून दाखवा !

By Viraltm Team

Updated on:

पृथ्वीवर मनुष्य हा इतर सजीवपेक्षा सर्वात समजदार आणि बुद्धिमान समजला जातो. मनुष्य हा विचार करणारा असल्यामुळे हीच बाब त्याला इतर जिवापेक्षा वेगळे बनवते. जर मनुष्यांना इतर प्राण्यासारखच विचार केला नसता तर त्यालाही प्राणी म्हटल गेल असतं. मनुष्याच्या मेंदूची ताकत व विचार करण्याची क्षमता इतकी अफाट आहे की आपण त्याचा अंदाज लावू शकत नाहीत.

सतत बुद्धीचा वापर केल्याने राहते कार्यरत :- जगात प्रत्येक जण स्वतःला शक्तिशाली आणि समजदार समजतो. सगळ्यांकडेच मेंदू आहे पण त्याचा उपयोग योग्य पद्धतीने केला नाही तर आपली बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता वृद्धिंगत होत नाही. एका संशोधनात असं समोर आलंय की जे लोक आपल्या मेंदूचा दररोज उपयोग करतात त्यांची बुद्धी, मेंदू, विचार करण्याची क्षमता अधिक सक्षम होते असल्याचे समोर आले.

विद्वान लोक आपल्या मेंदूचा ७ ते ८ टक्केच उपयोग करतात :- एका संशोधनातून असं समोर आले की जर मनुष्यांना आपल्या संपूर्ण मेंदूची क्षमता वापरायला सुरुवात केली तर तो देव बनेल. हे ही गोष्ट कितपत खरं आहे याबाबत याबाबत नक्कीच शंका आहे. एखादा सामान्य माणूस आपल्या बुद्धिमत्तेच्या फक्त २ ते ३ टक्केच उपयोग करत असतो. विद्वान मनुष्य मेंदूच्या क्षमतेच्या ७ ते ८ टक्के उपयोग करतात. त्यामुळे ते विद्वान असतात.

काही मोजकेच असतात ते विद्वान लोकांपेक्षा ही जास्ती बुद्धिमतेचा उपयोग करतात ते भविष्यात शास्त्रज्ञ म्हणून नावारूपास येतात जसे की अब्दुल कलाम. काही लोकांना आपण बर्‍याचदा कोड सोडवताना पाहिला असेल. काही लोक लवकर सोडू शकतात तर काहींना ते काम कितीही प्रयत्न करून जमत नाही. काहींना कोड सोडवण्याची इतकी हौस असते की खान पिन सगळं विसरून जातात. त्यांना फक्त कोड सोडवण्यात धन्यता वाटते. काही वेळा काही कोडी अशी असतात की लोकांना चक्रावून टाकतात. त्यांना विचार करायला भाग पाडतात तरीही त्यांचा मेंदू साथ देत नाही.आपण या चित्रांमध्ये पाहू शकता की पहिल्या दृष्टिक्षेपामध्ये खडका शिवाय आपल्याला दुसरे काही दिसत नाही. परंतु त्या चित्रांमध्ये बारकाईने पहा‌. आपल्या डोळ्यांना त्या चित्रांमध्ये बरेच काही दिसेल. तसेच हरीण चतुराईने सभोवतालच्या वातावरणामध्ये लपलेले आहेत. पहिल्या दृष्टिक्षेपात आपणाला एखाद्या खडकाळ डोंगरा शिवाय आपल्याला दुसरे काही दिसत नाही.

ही हरणाची जोडी जोहान्सबर्ग येथील जंगल येथील असून येथे राहणाऱ्या व्यक्तीला त्या परिसरात जवळजवळ सहा महिने हरीण दिसून आले नव्हसभोवतालच्या वातावरणात असे लपलेली आहेत की खडकात आणि वातावरणात एकमेकात मिसळून गेल्यामुळे जवळजवळ शोधने त्यांना अशक्य आहे.हरणाचा चित्रातील खुलासा पुढील प्रमाणे आपल्याला करता येईल. त्याकरिता आपल्या ला लक्ष केंदित करून पाहिल्यावर हरीण दिसून येईल. मित्रांनो लक्ष केंद्रित केल्यावर देसले ना तुम्हाला हरण.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment