साऊथचा सुपरस्टार सूर्याची पत्नी ज्योतिका आहे इंद्राची अप्सरा, माधुरी दीक्षित देखील आहे तिच्यासमोर फेल…

By Viraltm Team

Published on:

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक प्रसिद्ध अभिनेते आहेत ज्यांची लोकप्रियता खूप जास्त आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक चित्रपटांमध्ये सुपर कॉपची भूमिका साकारणाऱ्या सुर्याला एक असा अभिनेता म्हणून ओळखले जाते ज्याची लोकप्रियता खूप जास्त आहे. त्याला पोलिसांच्या भूमिका असणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करायला आवडते. सध्या हा अभिनेता त्याच्या कोणत्याही अॅक्शन चित्रपटामुळे नाही तर त्याच्या सुंदर पत्नीमुळे सध्या खूप चर्चेत आला आहे. जिच्या पहिल्या झलकने लोकांना वेड लावले आहे. सुपरस्टार सूर्याची सुंदर पत्नी कोण आहे, जिने पहिल्या नजरेतच लोकांची मने जिंकली आणि आता तिचे सौंदर्य पाहून सगळेच वेडे झाले आहेत चला तर पाहूयात.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेला सूर्य सध्या त्यच्या सुंदर पत्नीमुळे चर्चेमध्ये आला आहे. सूर्या नुकतेच एका फंक्शनमध्ये सहभागी होताना दिसला होता जिथे लोकांच्या नजरा त्याची पत्नी ज्योतिकावर होत्या. सुर्याने २००६ मध्ये ज्योतिकाशी लग्न केले होते आणि गेल्या १७ वर्षांपासून दोघेही अतिशय सुंदर पद्धतीने त्यांच्या नात्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.

हा सुपरस्टार अभिनेता नेहमी आपल्या पत्नीसोबत क्वालिटी टाईम घालवताना पाहायला मिळतो. ज्योतिका दोन मुलांची आई आहे. सूर्याच्या पत्नीला पाहून लोकांचा विश्वास बसत नाही कि ती दोन मुलांची आई असूनही ती इतकी सुंदर दिसते. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात मोठा सुपरस्टार सूर्या आणि त्याची पत्नी ज्योतिका यांना ज्यांनी कोणी पाहिलं आहे त्यांनी त्यांचे कौतुक करायला सुरुवात केली आहे. सहसा सूर्याची सुंदर बायको स्वतःला कोणत्याही प्रकारच्या लाईमलाईट पासून नेहमी दूर ठेवणे पसंद करते.
सूर्याने आपल्या सुंदर पत्नीसोबत बॉलिवूडमध्ये यावे असे चाहत्यांना नेहमी वाटते कारण ती सौंदर्याचे उत्तम उदाहरण आहे. जरी ज्योतिका स्वतःला साधेपणात ठेवण्यावर विश्वास ठेवते आणि म्हणूनच दोन मुलांची आई झाल्यानंतरही तिचे सौंदर्य इतके नेत्रदीपक आहे की लोक तिची प्रशंसा करताना थकत नाहीत.

Leave a Comment