साऊथ सिनेसृष्टीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मिनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्री मीनाचे पती विद्यासागर यांचे आकस्मिक नि ध’न झाले आहे. बातमी समोर येताच चाहत्यांना दुःख अनावर झाले आहे.
यामुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. सोशल मिडियावरून त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेता सरथ कुमारने आपल्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरून यासंदर्भात पोस्ट शेयर करून माहिती दिली आहे.
माहितीनुसार सोमवारी रात्री विद्यासागर यांचे चेन्नई मधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नि ध न झाले. असे सांगितले जात आहे कि ते फुफ्फुसाचा गं भी र आजाराने ग्रस्त झाले होते आणि काही दिवसांपासून त्यांच्या आजारावर उपचार सुरु होते.
दरम्यान को रो नाची ला गण झाल्यामुळे देखील त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. दरम्यान अभिनेता सरथकुमारने सोशल मिडियावरून आपले दुःख व्यक्त करून त्यांच्या कुटुंबाप्रती आपली सहानुभूतीही व्यक्त केली आहे. अभिनेत्रींच्या चाहत्यांसाठी हा फार मोठा धक्का आहे.
अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबियांना चाहते आणि कलाकार धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेत्री मीनाचे पती हे मोठे व्यावसायिक होते. ते बंगळूर येथे राहत होते आणि त्यांनी २००९ मध्ये मीनासोबत लग्न केले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे जिचे नाव नैनिका असे आहे.
अभिनेत्री मीनाने १९९० च्या सुरुवातीच्या काळामध्ये बालकलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात कली होती. त्यानंतर ती खूपच लोकप्रिय साऊथ अभिनेत्री बनली. आपल्या यशस्वी करियरमध्ये तिने साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.
विशेष म्हणजे मीनाची मुलगी नैनिकाने देखील आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत मास्टर विजयच्या थेरी चित्रपटामधून बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली आहे. अचानक समोर आलेल्या या माहितीमुळे सर्वच स्तरामधून हळहळ व्यक्त केली जात आहे.