साऊथ सिनेसृष्टी हा’द’रली ! शुटींग दरम्यान ‘या’ अभिनेत्याचे नि’धन, बाथरूममध्ये आढळला मृ’त देह…

By Viraltm Team

Published on:

साऊथ फिल्म इंडस्ट्री संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता खालिदने या जगाचा निरोप घेतला आहे. केरलच्या कोट्टायम जिल्ह्याच्या वाईकोमच्या जवळ एका चित्रपटाच्या सेटवर हि घटला घडली.

चित्रपटाच्या सेटवरच अभिनेता खालिद याचे शुक्रवारी निधन झाले. याची पुष्टी पो लि’सांकडून करण्यात आली आहे. ७० वर्षाचे अभिनेता खालिद आपल्या शेवटच्या काळामध्ये देखील शुटींगच्या सेटवर उपस्थित होते आणि शुटींग करत होते.

अभिनेता खालिदचा मृ’त देह चित्रपटाच्या सेटवरील शौचालयामध्ये सकाळी नऊ वाजता आढळून आला. चित्रपटाच्या सेटवरील युनिटच्या इतर सदस्यांनी त्यांना हॉस्पीटलाला घेऊन गेले पण डॉक्टरांनी त्यांना मृ त घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा असा प्रथमदर्शनी अंदाज लावण्यात आला आहे.

प्रसिद्ध मलयालम कॉमेडी सिरीयलमध्ये काम केल्यानंतर अभिनेता खालिद घराघरामध्ये ओळखले जाऊ लागले होते. खालिद वाईकोमच्या जवळ एका चित्रपटाचे शुटींग करत होते. प्रसिद्ध सिनेमाटोग्राफर जिम्शीर उर्फ शीजू खालिद तथा निर्देशक खालिद रहमान त्यांचा मुलगा आहे.

त्यांच्या मृ’त देह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अभिनेता खालिदच्या मृ त्यूची बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे आणि ते सोशल मिडियाद्वारे श्रद्धांजलि देत आहेत. तर काही सेलेब्रिटी त्यांच्यासाठी सोशल मिडियावर पोस्ट देखील करत आहेत.

Leave a Comment