सध्या बॉलीवूड आणि टीव्ही अभिनेत्री आपल्या बिकिनी लुक शेयर करून लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहेत. अभिनेत्रीचा बिकिनी लुक पाहून लोकांचा होश उडत आहेत. त्यांचा से क्सी आणि बोल्ड अवतार पाहून लोकांच्या रात्रीची झोप उडत आहे. इतकेच नाही तर सध्या एक बातमी खूपच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या हॉट बिकिनी लुक पेक्षा तिच्या बिकिनीची किंमत जास्त चर्चेमध्ये आहे.
जसे कि तुम्हाला माहिती असेल कि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील टॉप आणि सुंदर अभिनेत्री बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. समांथा रुथ प्रभू मनोज वाजपेयी स्टाररर फॅमिली मॅन-२ वेब सीरीज मध्ये दिसली होती. फॅमिली मॅन सिरीजच्या दुसऱ्या पार्टमध्ये समांथाचा अभिनय दर्शकांना खूपच आवडला होता.
यासोबत गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या आजारामुळे देखील चर्चेमध्ये आहे. याआधी ती तिच्या घटस्फोटामुळे खूपच चर्चेमध्ये होती. तिने साऊथचा सुपरस्टार नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतला होता जो मेगास्टार नागार्जुनचा मोठा मुलगा आहे.
आता समांथा रुथ प्रभू तिच्या बिकिनी लुकमध्ये खूप चर्चेमध्ये आली आहे. साऊथ इंडस्ट्रीमधील सुंदर अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आपल्या किलर अंदाज आणि परफेक्ट बॉडीने लोकांना आपले दिवाना बनवत आहे. आपल्या बोल्ड फिगरमुळे ती खूपच चर्चेमध्ये राहते. पण सध्या समांथाच्या बिकिनी लुकपेक्षा तिच्या बिकिनीच्या किंमतीमुळे ती जास्त चर्चेत आली आहे.
साऊथ इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्री समांथा रुथ प्रभू बोल्डनेसच्या बाबतीत सर्वांना मागे टाकते. अभिनेत्रीचा हा अवतार खूपच कमी लोकांना पाहायला मिळतो. पण नुकतेच अभिनेत्रीचे बिकिनी फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. ब्लॅक बिकिनी घातलेली समांथा लोकांच्या काळजाचे पाणी करत आहे. पाहायला गेले तर तिने खाली ब्लॅक पँट घातली आहे पण ती ब्लॅक ब्रामध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. पण तिच्या किलर लुकपुढे तिच्या बिकिनी बाजी मारली. तिच्या बिकिनीची किंमत जाणून प्रत्येकजण हैराण आहे.
समांथाने जी बिकिनी घातली आहे ती जवळ जवळ ३४००० रुपयांची आहे. हि सुपरसेक्सी बिकिनी बर्बेरी ब्रँडची आहे. या बिकिनीबद्दल संपूर्ण माहिती टॉलीवुड क्लोसेट नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून देण्यात आली आहे. इतकी महागडी बिकिनी पाहून प्रत्येकजण हेच म्हणत असेल कि समांथा किती महागड्या कपड्यांची शौकीन आहे. बहुतेक अभिनेत्री ब्रँडेड आणि क्लासी कपड्यांमध्येच पाहायला मिळतात. घटस्फोटाच्या वेळी १०० करोडची एलिमनी नाकारल्यानंतर देखील समांथा खूप चर्चेमध्ये आली होती.
View this post on Instagram