बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांपेक्षा काही काळामध्येच साऊथचे कलाकार खूप चर्चेमध्ये आले आहेत. वास्तविक साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकवेळा अशा विचित्र गोष्टी पाहायला मिळतात ज्या लोकांना रुचत नाहीत. नुकतेच साऊथ इंडियामध्ये सर्वात जास्त चर्चात होत आहेत त्या फक्त प्रसिद्ध निर्माता रवींद्र चंद्रशेखरन आणि त्यांची पत्नी महालक्ष्मी यांच्या लग्नाच्या.
नुकतेच त्यांच्या लग्नाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. २०२२ च्या अखेरीस दोन्ही स्टार्सनि एकमेकांचे जोडीदार होण्याचा निर्णय घेतला होता ज्यानंतर त्यांनी लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत जे त्यांनी धुमधडाक्यात साजरा केला.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक महालक्ष्मीने जेव्हा प्रसिद्ध निर्माता रवींद्रसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेक लोकांना आश्चर्य वाटले होते. महालक्ष्मी जिथे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे तर रवींद्र असा व्यक्ती आहे जो एकदम साधारण व्यक्ती वाटतो.
नुकतेच दोघ्णाई सर्वांना चुकीचे ठरवत आपल्या लग्नाचे १०० दिवस पूर्ण केले आहेत. या दरम्यान दोघांनी एकमेकांसाठी काही सुंदर शब्द देखील बोलले ज्याने सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत. साऊथचा दिग्गज निर्माता रविंद्र आणि अभिनेत्री महालक्ष्मीच्या लग्नाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत.
१०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दोन्ही कलाकारांनी एका सुरामध्ये सांगितले कि त्यांच्या लग्नाला १०० दिवस कधी झाले हे त्यांना कळलेच नाही. १०० दिवस प्रत्येक सेकंद तिने रवींद्रसोबत सुंदर प्रकारे जगले. कलाकारांनी त्या प्रेत्येक ट्रोलिंगचे उत्तर दिले जे त्यांना हे म्हणताना पाहायला मिळत कि आपल्या फायद्यासाठी दोघांनी लग्न केले.