बॉयफ्रेंड सोबत ब्रालेस होऊन फोटोशूट करत होती हि अभिनेत्री, समोरून ड्रेस खाली खिसकला आणि बॉयफ्रेंडने धरले तिचे…

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री आणि डांसर राखी सावंतने नुकतेच आपली सर्जरी करून घेतली होती आणि यानंतर ती पुन्हा आपल्या वर्क फ्रंटमध्ये सक्रीय झाली आहे. राखी सावंतने सोशल मिडियावर आपल्या चाहत्यांसोबत आपला एक लेटेस्ट व्हिडीओ शेयर केला आहे. जो कि खूपच वेगाने व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये राखी सावंत कधी बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे तर कधी रागामध्ये दिसत आहे.

राखी सावंत नेहमी आदिलसोबत एकापेक्षा एक बोल्ड फोटोशूट करत असते. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेयर करते. यादरम्यान आता राखीने आपला एक व्हिडीओ शेयर केला आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि आधी ती एकटीच पोज देत होती आणि यादरम्यान तिचा ड्रेस समोरून खाली खीसकतो ज्यामुळे तिचा पारा चढतो. यानंतर राखी फोटोग्राफरवर पण भडकताना पाहायला मिळते.

यानंतर राखीने आदिलसोबत कोजी अंदाजामध्ये एकापेक्षा एक बोल्ड पोज दिल्या. कमेंट सेक्शनमध्ये राखीचे चाहते या फोटोशूट आणि फोटोंची डिमांड करत आहेत. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ खूपच वेगाने सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

राखी सावंत आणि आदिलच्या या व्हिडीओवर तिचे चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. एका युजरने व्हिडीओमध्ये कमेंट करून लिहिले आहे कि, किती छान जोडी आहे. तर दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे कि, परफेक्ट जोड़ी. व्हिडीओमध्ये राखी सावंतचा खूपच बदललेला अंदाज पाहायला मिळत आहे. तुम्ही देखील पहा राखी सावंत आणि आदिल दुर्रानीचा हा व्हिडीओ.

 

View this post on Instagram

 

A post shared by TellyMasala (@tellymasala)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by MovieMate Media (@moviematemedia)

Leave a Comment