सध्याचा काळ हा वेबसिरीजचा काळ आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वेबसिरीज पाहायला मिळत आहेत. त्यामधीलच एक वेबसिरीज म्हणजे सेक्रेड गेम्स. नेटफ्लिक्सवर येताच या वेबसिरीजने चांगलीच खळबळ उडवली होती.

या वेबसिरीजमध्ये राजश्री देशपांडे मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. सिरीजमध्ये तिने चांगलेच बो’ल्ड सीन दिले होते. तिचे इतके बो’ल्ड सीन होते कि तिचे व्हिडिओ थेट पॉ र्न साइटवर पोहोचले होते. यामुळे तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. याचा खुलासा स्वतः राजश्रीने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.

मुलाखतीदरम्यान तिने सांगितले कि, नवाजुद्दीनसोबत अतिशय भ’ड’क सीन दिल्यानंतर लोक तिला अ’श्ली’ल मेसेज करू लागले होते. यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागला. लोक तिचे हे बो’ल्ड सीन व्हायरल करतील याची तिला जरासुद्ध कल्पना नव्हती.

व्हॉटस्अप आणि इतर सोशल मिडियावर तिच्या व्हिडिओच्या क्लिप फिरत होत्या. पण तिने याकडे साफ दुर्लक्ष केले. राजश्री पुढे म्हणाली. इथपर्यंत ठीक होते पण ज्यावेळी तिने दिलेल्या न्यू ड सीनचे व्हिडिओ जेव्हा पॉ र्न साइटवर गेले तेव्हा मात्र अडचणी खूप वाढल्या.

यामुळे लोक तिला पॉ र्न स्टार देखील समजू लागले होते. ती म्हणाली कि सीन करण्यामध्ये मला जेवढ्या अडचणी आल्या नव्हत्या त्याच्यापेक्षा जास्त अडचणीचा सामना मला या व्हिडिओमुळे करावा लागला. कालांतराने यामधून मी बाहेर पडले.

राजश्रीने सांगितले कि सीन करतेवेळी मला दिग्दर्शक अनुराग कश्यपवर पूर्ण विश्वास होता त्यामुळे मी हा सीन करून शकले. सीन करताना कोणत्याही अडचणी आल्यावर थेट साग असे दिग्दर्शक म्हणाले. राजश्री पुढे म्हणाली कि मी असे कित्येक सीन दिले आहेत पण मला कधी अशा अडचणींचा सामना करावा लागला नाही.